नवीन लेखन...
Avatar
About Guest Author
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

सावित्री

क्रांतीची धगधगती ज्योत सावित्री ज्ञानाची मशाल सावित्री. म.फुलेंची साथ सावित्री म.फुलेंची विचार सावित्री. समतेची साथ सावित्री सर्वांचा आधार सावित्री. मायेची सागर सावित्री दीन-दलितांची माय सावित्री. स्त्री उद्धाराची – आन-बाण-शान अन् मान सावित्री – प्रविण भोसले 9657897522     लेखकाचे नाव :प्रविण भोसलेलेखकाचा ई-मेल :pravinbhosale002@gmail.com

शब्द बदलला की अर्थ बदलतो

गरीब माणुस दारु पितो. मध्यमवर्गीय मद्यपान करतो.. तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात…! काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते. काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळते.. तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते…! गरीब माणुस करतो ते लफडं. मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम.. तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर…! शब्दा बरोबर शब्द मांडला की कविता होते. शब्दाने शब्द […]

दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म

ब्रह्म, विष्णु आणि महेश यांची एकत्रित अभिव्यक्ती असलेले दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म. त्रिगुणात्मक अशा या त्रिमूर्तीला ‘परिपूर्ण’ म्हणण्यास काहीच हरकत नसावी. ज्यांना अवघे विश्व ‘गुरु’ म्हणूनच ओळखते ते दत्त म्हणजे साक्षात ज्ञानच!! असे असूनही भागवत पुराणातील एकादश स्कंदात दत्त महाराजांच्या २४ गुरूंचे वर्णन आलेले आहे. पृथिवी वायुराकाशमापोऽग्नीश्चन्द्रमा रविः | कपोतोऽजगरः सिंधुः पतङ्गो मधुकृद गजः || मधुहा […]

महिला शक्तीला कमी लेखू नका

एक महिला एका मॉल मधे गेली आणि मनासारखी खरेदी केली. पैसे देण्याकरता तिने पर्स उघडली. तेव्हा दुकानदाराचे लक्ष पर्स मधल्या टी वी च्या रिमोटवर गेले. न राहवून त्याने विचारले, “सॉरी मॅडम,पण रहावत नाही म्हणून विचारतो; तुम्ही नेहमी रिमोट जवळ घेऊन असता काय?” महिला उत्तरली,”नेहमी नाही.पण आज आलाय.माझे पती माझ्याबरोबर खरेदीला यायला तयार नाहीत म्हणून तामिळनाडुच् धार्मिक […]

थोड जगलं पाहिजे

आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतात, आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात. गजर तर रोजचीच आहे आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom & Jerry पाहिलं पाहिजे. आंघोळ फक्त दहा मिनिटे? एखाद्या दिवशी तास घ्या, आरशासमोर स्वतःला सुंदर म्हणता आलं पाहिजे. भसाडा का असेना आपल्याच सुरात रमलं पाहिजे, वेडेवाकडे अंग हलवत नाचण सुध्दा जमलं […]

जाताना जरा लक्षात असू द्या

खांदेकरी ‌ शिव्या देणार नाहीत तिरडी उचलताना , इतपत वजन मर्यादित ठेवावे , सरणावर ठेवताच जळायला मदत व्हावी म्हणून थोडी चरबीही असायला हरकत नाही अंगात . पूर्णपणे जळून झाल्यावर उरणारी दोन – अडीच किलो वजनाची हाडे काही काळाने पंचमहाभूतांत विलीन होऊन जाणार आहेत , त्यामुळे मेल्यावर आपले काही मागे राहील , या भ्रमात राहण्याचा मूर्खपणा करू […]

वेळ अमावस्या

मुळ कर्नाटकातील असणारा महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला. या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे […]

क्षण आनंदाचे

सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, “भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?” तो म्हणाला,”पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन.” “मग काय करणार?” हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,”मग काय, निवांतपणे जगेन.” यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का […]

गोमुत्राचे फायदे

भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच […]

1 36 37 38 39 40 53
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..