षंढ झालय शासन
षंढ झालय शासन, षंढ झालीय प्रजा, सैनिक सोसतोय सजा, अन् पाकडा घेतोय मजा… आम्ही लढतोय घरातच काढतोय मूकमोर्चा, टीह्वी पहात, चणे खात, नुसत्या बाष्कळ चर्चा…… प्रत्येक जातीला हवे फूकट, हक्काचे आरक्षण….. गोळ्या खाउन मरतोय फूकट, जो करतोय मातीचे रक्षण….. कुणाला पडलय देशाच, कूणाल पडलय मातीच, इथ महत्वाचं आहे, स्थान आपल्या जातीचं….. तिरंग्याचे रंग वाटून आम्ही जपतो […]