Articles by Guest Author
धरणातल्या पाण्याची मोजणी….
सध्या पाऊस जोरदार पडत आहे. दररोज वेगवेगळी धरणे भरल्याच्या आणि वाहून जात असल्याच्या बातम्याही येत आहेत. या बातम्यात अनेकदा काही वेगवेगळे शब्दप्रयोग केलेले दिसतात. ते असतात पाण्याच्या साठ्याच्या मोजमापाचे…. याबद्दलची थोडी माहिती घेउ या ? 1) TMC म्हणजे काय ? 2) Cusec म्हणजे काय ? 3) Cumec म्हणजे काय ? इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. याचा नेमका अर्थ काय? आपणास फक्त “लिटर” संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात. १) 01 tmc म्हणजे one thousand millions […]
युवकांपुढे एक अनोखा आदर्श
श्रीमंत बापाच्या पोटची वाया गेलेली ‘कारटी’ आपण नेहेमीच बघतो, पण…… ६००० कोटींची उलाढाल आणि अब्जाधीश असणाऱ्या सावजी ढोलाकीया यांनी शिक्षण सुरु असतानाच आणि भविष्यात स्वतःचा उद्योग सांभाळायाची जबाबदारी येऊन पडणार आहे अश्या आपल्या मुलाला पाठवले कोचीनला, खडतर जगाचा अनुभव घ्यायला आणि काबाडकष्ट करून स्वतःच्या हिकमतीवर पैसे कमवून जगायला…. जगभरातल्या ७१ देशांमध्ये कारोबार असणाऱ्या सुरत येथील हरेकृष्णा […]
यालाच म्हणतात भविष्याचा वेध
इस्त्रायलची जगण्याची लढाई……. नाही तर हा ज्यू/यहुदी समाज कधीच इतिहास जमा झाला असता….जसा हिन्दूचा ह्रास होत आहे एक वेळ जगात 32 देशात हिन्दू राज्य होते व धर्म लोकसंख्या जगात सर्वात जास्त होती आज काय व कुठे आहे……….. फ्रान्स वर लागोपाठ हल्ले झाले,पण फ्रान्स वर गन आणि ट्रकनेच हल्ला होतोय अणुबॉंबने नाही याबद्दल त्यांनी इजरायलचे आभार मानले […]
पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी
१२ वर्षाखालील सर्व मुलांच्या पालकांनी नोंद घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. राष्ट्रीय रोगप्रतिबंधक लसटोचणी स्मरण मोहीम ही नि:शुल्क सेवा आहे. तुम्ही फक्त एवढेच करा. तुमच्या बाळाचं नाव आणि जन्मतारखेचा एसएमएस संदेश 566778 या क्रमांकावर खालील सूत्रात पाठवा :- Immunize[स्पेस]बाळाचे नाव[स्पेस]बाळाची जन्मतारीख (हे सगळं इंग्रजी त हवं) उदा. […]
शिवकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध
शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचा जवळपास २५ देशांशी व्यापारी संबंध आलेला दिसतो. ते पंचवीस व्यापारी व त्यांचे देश पुढील प्रमाणे १) फिरंगी- क्रिस्त- किरिस्ताव- पोर्तुगीज- पोर्तुगाल २) इंगरेज- इंग्रज -इंग्लंड ३) वलंदेज- डच- हॉलंड ४) फरांसिस- फ्रेंच- फ्रांस ५) दिनमार्क- डिंगमार- दीडमार- डेन्मार्क ६) निविशयान- नॉर्वेजिअन- नॉर्वे ७) ग्रेग- यवन-ग्रीक ८) लतियान- लॉटीअन- तलियना- इटालियन ९) यहुदीन- […]
मोबाईलवरुन खरेदी….
आज काल घर बसल्या मोबाईलवरनं हवं ते बुक करून मागवू शकतो. मी चितळे मिठाईला फोन लावला ट्रींग ट्रींग. चितळे मिठाई आपले स्वागत करत आहे. बोला काय हवंय? काही तरी गोड मागवावं म्हणतो. लाडू साठी एक दाबा , रसगुल्ला साठी दोन दाबा , गुलाबजामुन साठी तीन दाबा. मी म्हणालो लाडू हवेत. बूंदीच्या लाडू साठी एक दाबा , […]
धर्मांतराने दलितांना काय दिले ?
ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध लेखक आणि दलित चळवळीतील कार्यकर्ते श्री लक्ष्मण माने यांनी दलितांच्या धर्मांतराबाबत लिहिलेला हा अभ्यासपूर्ण लेख. धर्मांतराची कारणे नक्की कोणती ते यामध्ये वाचा. एक नव्हे हजार कारणे दिली आहेत मातंग समाजाने धर्मांतर करण्यामागे ! लक्ष्मण माने हे भटक्या समाजातील आहेत पण त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आहे …! मी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांहून अधिक […]
असावा सुंदर पापलेटचा बंगला
असावा सुन्दर पापलेटचा बंगला चंदेरी रुपेरी सुरमईचा चांगला पापलेट्च्या बंगल्याला सारंग्याचे दार धारदार डेग्याच्या कुर्ल्या पहरेदार दोन कोळंब्याच्या खिड्क्या दोन हॅलो हॅलो करायला लॉबस्टरचा फोन मांदेल्याचा सोनेरी रंग छानदार बांगड्यांना अंगभर खवले फार फार बंगल्याच्या छतात कालवा रहातो शिंपल्यातल्या तिसर्यांशी लपाछपी खेळतो लांब लांब करल्यांचा नाच रंगला बोंबिलाचा मासा मस्त चांगला किती किती […]
एका शून्यासाठी मोजले 12 लाख रुपये
आपल्या दारासमोर एक गाडी असावी, असं प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं. त्यासाठी त्याची पैशाची जुळवाजुळव सुरू असते. गर्भश्रीमंतांसाठी लाख-दोन लाख म्हणजे फुटकळ खर्च. अगदी चणे-फुटाण्यासारखा. त्यामुळे या श्रीमंत वर्गाकडून पैसे कमावण्याचा एक धंदा वाहतूक विभागानेही सुरु केला. त्याला यश येऊन वाहतूक विभागाने मोठी कमाईसुद्धा केली आहे. त्यामुळेच जेवढ्या पैशांत किमान 20 मध्यमवर्गीयांचे गाडीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, […]