जय शिवराय
शिवाजी महाराज हे नाव समोर आले कि नकळत आपल्या मुखातून जय भवानी जय शिवाजी हे उद्गार बाहेर पडतात कारण त्यांनी हिंदुस्तानात स्वराज्य स्थापन केले होते स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य.ते एक थोर युगपुरुष होते. शिवजन्मापूर्वी म्हणजेच सुमारे चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विजापूरचा आदिलशहा व अहमदनगरचा निजामशहा या दोन सुल्तानांचा कारभार होता.परंतु ते दोघेही एकमेकांचे हाडवैरी होते.त्यांच्यात नेहमीच लढाया […]