कहाणी वसुंधरादेवीची.
शुक्रवार, २२ अेप्रिल २०११ रोजी, ४२ वा जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जाणार आहे, त्या निमित्ताने, अध्यात्मिक शैलीत लिहिलेली, आिण ही वसुंधरा स्वच्छ करा, स्वच्छ ठेवा आिण स्वच्छच राहू द्या हा संदेश देणारी कहाणी.
[…]
शुक्रवार, २२ अेप्रिल २०११ रोजी, ४२ वा जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जाणार आहे, त्या निमित्ताने, अध्यात्मिक शैलीत लिहिलेली, आिण ही वसुंधरा स्वच्छ करा, स्वच्छ ठेवा आिण स्वच्छच राहू द्या हा संदेश देणारी कहाणी.
[…]
कोणताहि सजीव मरण पावला म्हणजे त्याचे शरीर कुजू लागते, सडू लागते. मानवी अचेतन शरीरावर, रुढी आणि परंपरांनुसार, अत्यंत आदराने, भावनाविवशतेने, जगातील सर्व धर्मात, त्यांच्या धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार केले जातात. खोलवर विचार केल्यास लक्षात येअील की, या रुढी आणि परंपरा, मूलतः, विज्ञानाधिष्ठीत आहेत.
[…]
मराठी आडनावात बर्याच देवादिकांना आिण प्राण्यांना स्थान मिळाले अाहे. राम, रावण, वाघ आिण गाय हे शब्द असलेल्या आडनावांच्या नवलकथा येथे दिल्या आहेत.
[…]
आडनावांच्या नवलकथा आणि गमतीजमती […]
आपल्या रोजच्या लिखाणात, खाजगी पत्रव्यवहारातही अ ची बाराखडी वापरावी अशी नम्र सूचना करीत आहे.
[…]
कुणाला काेणता छंद जडेल याचा काही नियम नाही. मराठी ज्यांची मातृभाषा आहे, अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याचा छंद मला जडला. आतापर्यंत सुमारे ६० हजार आडनावे संग्रहित झाली आहेत. त्या निमित्ताने मराठी आडनावांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले. त्याचेच विवेचन या लेखात वाचावे. […]
नाव, आडनाव, धर्म, मातृभाषा आिण जात या पाच बाबी, प्रत्येक व्यक्तीला जन्मताच मिळतात. यातील पहिल्या तीन बाबी, म्हणजे,नाव, आडनाव आिण धमर्, ती व्यक्ती मोठी झाल्यावर आवडतातच असे नाही. त्यामुळे त्या आवडीनुसार बदलून घेण्याचा हक्क आपण त्यांना दिलाच पाहिजे.
[…]
अवकाशयुगामुळे बर्याच विज्ञानीय पारिभाषिक संज्ञा प्रचारात आल्या आहेत. आकाश, अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश आिण दूरस्थ अवकाश या संज्ञांच्या अर्थछटा समजून घेणे किंवा त्यांचे अर्थ संकेताने निश्चित करणे आवश्यक वाटते.
[…]
विज्ञानीय िअंग्रजी संज्ञांसाठी चपखल मराठी संज्ञा वापरणे कठीण होते आहे. त्याचीच चर्चा या लेखात केली आहे
[…]
क ला इकार लावला तर कि होते तर अ ला इकार लावून िअ का होऊ नये? क ला उकार लावला तर कु होतो तर अ ला उकार लावून अु का होऊ नये? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही अ ची बाराखडी सुचविली, इतकेच नव्हे तर स्वतःच्या लिखाणात वापरलीही. आपण सर्वांनीही ती का वापरू नये?
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions