नवीन लेखन...

सुहास्य-वचने तुमच्यासाठी

हास्य हे सर्वच आजारांवर रामबाण उपाय आहे. चेहर्‍यावर ओढूनताणून हसू आणता येत नाही. पण ही सुहास्यवचने आपल्याला नक्कीच हसायला लावतील.. दारुबाज नवरा त्याच्या बायकोला म्हणत असतो….. `मी नेहमीच दारूला नको म्हणत असतो …… पण काय करू, ती माझं ऐकतच नाही.’ फॅमिली कोर्टातला वकील त्याच्या अशीलाला सांगत असतो….. `घटस्फोटाचं एक महत्वाचं कारण असतं …….. लग्न’ अयशस्वी माणूस […]

हरी ओम् … Hurry Home !!

एकाद्या परक्या देशात जर आजारी पडलात तर त्यांच्याच भाषेत बोला. नाहीतर अर्थाचा अनर्थ व्हायचा !! अमेरिकेत एका भारतीयाला रस्त्यातच असतांना हृदयविकाराचा झटका आला. कोणीतरी त्याला अँब्युलन्समध्ये उचलून घेतले. तो भाविक गृहस्थ देवाची प्रार्थना करण्यासाठी सतत त्याच्या नावाचा जप करत होता. “हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..