चिनी ड्रॅगनचे आव्हान आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर
गेल्या १५ दिवसात भारत चीन संबंधांवर परिणाम करणार्या अनेक घटना घडल्या. त्याचे विश्लेशण करुन पाउले उचलणे महत्वाचे आहे. या घट्ना होत्या, दक्षिण चीन समुद्राचा मालकी हक्क मिळवण्यासाठी चीनने मागितली भारताची मदत, पाकला चीनने दिलेल्या अणुभट्ट्या,उत्तराखंडमधील चीनी घुसखोरी,प्रचंड यांच्या रूपाने भारताला नेपाळत मिळालेली संधी .आपले राष्ट्रिय हित जपण्यासाठी आपण योग्य उपाय योजना करायला पाहिजे. वेगवेगळी नावं धारण करून देशातील संवेदनशील […]