नवीन लेखन...
जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

अश्याने पुढारलेले बनू का?

|| हरी ॐ || आपल्या देशाला थोर परंपरा ऋषींची, संतांची आणि देशभक्तांची ! विज्ञान आणि तंत्रज्ञानात नाही ताबेदारी कुणाची, उकल करू पाहतो न समजलेल्या ग्रहांची ! अश्या थोर इतिहासाला आणि प्रयासाला, बट्टा लागला देश हिताला समलिंगी संबंधाचा ! नाही पटत मनाला, कीव येते बुद्धीची समलैंगिक संबंधींची ! घटनेप्रमाणे लोकशाहीत मतस्वातंत्र सर्वांना, तरी समलिंगी स्वैराचार नाही पसंत […]

थुंकण्याच्या प्रवृत्तीमुळे जंतुसंसर्ग !

रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका/प्रातर्विधी करणे, आपला परीसर स्वच्छ न ठेवणे, सर्वच प्रकारचे प्रदूषण निर्माण करण्यास मदत करणे हे सगळे काश्याचे द्योतक आहे? तर अज्ञान, अंधश्रद्धा, आळस, शिस्त आणि संस्कारांचा अभाव, आपण राहतो त्या शहराप्रती आणि आपल्या देशाबांधवांप्रती कमी होत चाललेलं प्रेम, माया, आदरभाव म्हणावा लागेल. आपण सुजाण नागरिक नसल्याचा दाखला, आपण राहत असलेल्या परिसराशी आपले […]

तरुणाईत लैंगिक शिक्षणाचा अभाव !

|| हरी ॐ || देशात कुठे अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाला, हत्या झाली की काही दिवस प्रिंट मिडिया पासून ते इलेक्ट्रोनिक मिडीयात डॉक्टर, मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशकांच्या मुलाखती आणि चर्चा सत्र रोज झडत असतात पण त्या बाबतचे ठोस पाऊल ना शासन, एनजीओज् आणि शाळा/कॉलेजेस उचलताना दिसतात किंवा त्या बाबत एखादा पाठ/लेसन/धडा त्यांच्या पाठ्यपुस्तकात असतो. तसेच पालक सुद्धा वयात […]

अस्तित्व !

|| हरी ॐ || जगात अस्तित्व टिकविण्याच्या स्पर्धा लागल्या आहेत, आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याचं अस्तित्व संपवू पाहात आहेत ! देवाचं अस्तित्व झुगारून, सैतानाचं स्वीकारताहेत, बुद्धीभेदाच्या अस्तित्वाला खरं मानून, देवाच्या अस्तित्वाला नावं ठेवत आहेत ! धर्माच्या नावाने अस्तित्व जपण्याचा काहींचा व्यर्थ प्रयत्न चालू आहे, तरुणाईला प्रलोभने दाखवून दिशाहीनतेकडे फरफटत नेले जातं आहे ! अस्तित्वाचे भूत मानगुटीवर […]

निखळ प्रेम !

राधेचं श्रीकृष्णावरील निखळ प्रेम आजच्या तरुण प्रेमिकांत दिसत नाही ! असा प्रश्न सामान्य जनांच्या मनात आला तर काही चुकले नाही ! प्रेमी युगल एकमेकांवर अंधळ प्रेम करतात, तर काही जण प्रेमात पडून अंधळे होतात ! कोणाचं प्रेम खरं कोणाचं खोटं, ते आपापल्यापरीने पुढे रेटतात ! एकतर्फी प्रेमात अपयश आल्यावर अॅसिड हल्ले, बलात्कार होतात, बाह्य आकर्षणाला भुलून […]

सोशियल सर्विस लीग, एक सेवाभावी संस्था

सर नारायण गणेश चांदवडकर, श्री भालचंद्र कृष्णा भाटवडेकर, श्री गोकुळदास के. पारेख, सर जमशेटजी जीजीभॉय आणि इतर अनेक नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांनी गिरणी कामगारांचा सामाजिक स्तर उंचावा, गरिबी संपावी, त्यांना चांगले माणूस होता यावे म्हणून १९ मार्च, १९११ रोजी त्यांनी ‘सामाजिक सेवा लीग’ अशी अद्वितीय सेवाभावी संस्था स्थापन केली. लीगचे पहिले सचिव म्हणून श्री एन.एम. जोशी यानां मान देण्यात आला. […]

स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने….

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील किंवा अगदी पनवेल, खोपोली, एवढंच कश्याला पार कोकण किंवा एखादे देशावरी गाव घ्या, अश्या कुठल्याही ठिकाणी घरात काही शुभाकार्यानिमित्त खरेदी करायची असेल तर ती दादरला हमखास केली जाते हा माझा अनुभव आहे. […]

साहित्य अकादमी पुरस्काराच्या निमित्ताने !

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या ‘चार नगरांतील माझे विश्व’ या पुस्तकासाठी यंदाचा, ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ गेल्याच आठवड्यात जाहीर झाला. डॉ.जयंत नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. तसेच वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई […]

तत्वांसाठी आग्रही असणारे विनय आपटे

माझे शिक्षण गिरगावातील आर्यन शाळेत झाले. आमच्या चाळीतील काही मित्र गिरगाव अन्ग्रेवाडीतील हिंद विद्यालय शाळेत शिकत होते. मित्राच्या घरच्यांचे आणि त्या शाळेतील आपटेबाईंचे घरघुती संबंध होते. त्यावेळेस शिक्षक पालकांना निरोप देऊन पालकांना शाळेत भेटण्यासाठी बोलावून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा चालला आहे याबद्दल खरी माहिती देत असतं. कधीमधी जमल्यास पालकांची घरीही भेटत असतं. ते दिवसच वेगळे होते. शिक्षकांनी […]

1 8 9 10 11 12 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..