असा मी काय केला गुन्हा?
कुठले नाते? खरे की खोटे? काही कळेनासे वाटे ! बंधने तोडोनी नात्यांची, इज्जत गेली पुर्षार्थाची ! कशी नाही रे शर्म वाटली तुला, आपल्याच मुलीची अब्रू लुटतांना? जन्मदात्यानेच अब्रू लुटल्यावर, समजले मला आईच्या नशिबीचे भोग ! विश्वासावे सख्या भावावर, पण त्यानेही केला कळस सर्वांवर ! जन्मल्याच केली असतीस हत्या तर, निदान अब्रू आली नसती चव्हाटयावर ! तूटले […]