नवीन लेखन...
Avatar
About क्षितिज दाते , ठाणे
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

अभिप्राय

घराची झालेली पडझड आणि आजूबाजूच्या परिसराची वाताहात बघून राजूलाही खूप वाईट वाटलं. दोघंही खचल्यासारखे वाटत होते . त्यांचे हताश चेहरे बघताच राजूच्या नजरेसमोर आली ती त्या काका-काकूंचा अनमोल खजिना असलेली “अभिप्राय” वही. […]

“गजा” वेगळा

त्याचं हे वेगळं असणं , विक्षिप्त वागणं “निरुपद्रवी” प्रकारात मोडण्यासारखं होतं. म्हणजे त्याच्या अशा असण्यामुळे एक वेळ त्याला त्रास होईल पण इतरांचं मात्र कधीच नुकसान झालं नाही. […]

दुवा

आज बऱ्याच दिवसांनी घरी पावभाजीचा बेत होता . रविवार असल्यामुळे निवांतपणे दुपारच्या वेळेस होती मेजवानी… […]

ईमोशनल फूल

थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ. थोरला लहानपणापासूनच एकदम हुशार , कर्तबगार , शिस्तप्रिय. व्यक्तिमत्व रुबाबदार आणि स्वभावाने व्यवहारी. आपल्याच धुंदीत आणि विश्वात मग्न … आजूबाजूच्या कशातच न अडकता अलिप्त राहणं जमायचं त्याला. धाकटा मात्र त्याच्या अगदी विरुद्ध. अभ्यासात जेमतेम असला तरीही स्वभावाने मनमिळाऊ. माणसांत रमणारा , नर्मविनोदी स्वभावाचा आणि तितकाच भावनाप्रधान . नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांच्या सुखदुःखात […]

दार

एक होती “ही” आणि एक होती “ती”. दोघी समवयस्क आणि अनेक वर्ष शेजारी-शेजारी. म्हणजे तशी “ही” राहायची पहिल्या मजल्यावर आणि “ती” दुसऱ्या. पण शेजारधर्म मात्र कायमच होता. कधी काही लागलं की हक्कानी सांगायच्या एकमेकांना. दोन्ही घरचा एक तरी डबा किंवा वाटी कायम दुसऱ्या घरी असायचीच. एके दिवशी “ही” च्या ह्यांना पावसामुळे किराणा आणायला जमलं नव्हतं. मग […]

मेडल सर

१९५५-६० साली शाळेतल्या शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी क्रीडास्पर्धेत भाग घेतला .. तेव्हापासून आवड निर्माण झाली आणि त्यांचा अॅथ्लेटिक्सच्या क्षेत्रात प्रवेश झाला […]

“थोडं अजून” … ते …. “Unlimited”

Unlimited…???… Unlimited ही थोडीशी पुस्तकी संज्ञा आहे .. आणि तितकीच फसवी देखील ….जी नाही हे सिद्ध करणं theoretically कदाचित शक्य नसेल पण practically विचार केला तर या जगात मुळात “Unlimited” असं काही नसतंच. […]

कोकण ‘कन्या’

“ती” .. लहानपणापासून मुंबईतच वाढलेली .. घरची परिस्थिती तशी बेताची .. जेमतेम शिक्षण संपलं आणि वेळीच लग्न करून दिलं घरच्यांनी .. सासर मात्र अगदी लांब होतं .. कोकणातल्या एका छोट्याश्या गावात […]

जादू की झप्पी

टीव्हीवर एकामागून एक चॅनलची सुरू असलेली ढकलगाडी एकदम मुन्नाभाई एम बी बी एस वर येऊन थांबली .. त्यात “जादू की झप्पी” चा प्रसंग सूरु होता . यानी त्या शाळेच्या पुस्तकातून नजर वर करत टीव्हीकडे बघितलं आणि गालातल्या गालात थोडा हसला . बायकोनी हेरलं ते . […]

जैसे ज्याचे कर्म तैसे

गब्बरच्या नकळत शेवटी दुसरी गोळी मात्र कालियाला लागलीच.. बाटली पुढे आणणारा पांडुरंग समोरच बसलाय हे त्या रखमाबाईना कसं सांगणार? सहन होत नाही आणि सांगताही येत नाही.. […]

1 2 3 4 5 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..