शब्दाची व्युत्पत्ती
आपण दिवसभरात आपल्या भाषेतले इतके शब्द वापरतो पण मला नेहमीच कुतूहल वाटत आलंय ते या सगळ्या शब्दांच्या “व्युत्पत्ती” चं … म्हणजेच त्यांचा उगम कसा झाला याचं . उदा: गवत हा शब्द असेल तर आपण “ गवत” असाच का म्हणतो तवग , वतग किंवा अजून काहीही का नाही म्हणत ?? […]