नवीन लेखन...

प्रवास

कुणाला अचानक जावे लागते तर कुणी तिकिट काढून बसलेले असतात. आरक्षण झाले आहे. फक्त गाडी यायची आहे. त्यामुळे रिकाम्या हाताने आलो तसेच जायचे आहे. […]

पहिली संपत्ती शरीर

पैसा न घेता अशी समाजसेवा करणारे लोक म्हणजेच देवमाणसं. हे सगळ्यांनाच जमत नाही पण माणूस म्हणून तरी केले जावे एवढेच वाटते. […]

सब कुछ सिखा हमने

कुणा कडे दुर्लक्ष करायचे. घासाघीस कुठे करायची. हे सगळे आम्हाला पण समजते. आमच्या काळी तर बाहेर जायचे नव्हतेच पण आम्ही मात्र मुलांना सातच्या आत घरात अशी समज दिली होती. […]

गप्पांची पायरी

लहानपणी शाळेत. पुढे कॉलेज मध्ये. गावातील पारावर. आणि काही ठराविक ठिकाणी गप्पा खूपच रंगतात. आणि नंतर नावच पडून जाते त्याचे. आमच्या गप्पांचे नाव होते आज्जीच्या पायऱ्या. अगदी असेच होते आमच्या गावी घरासमोर एका घराच्या चार पायऱ्या होत्या. तिथे त्या घरातील एक आज्जी सकाळी सकाळी उठून आवरुन तिथे बसायच्या आणि अगदी शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना. भांडी घुणी करणाऱ्या. […]

भोगीची शिकवण

माझ्या लक्षात आले की परिस्थिती बदलली की आपण बदलतोच. आता कोरोना मुळे सगळीच परिस्थिती बदलली आहे म्हणून एक सूपवाण देण्या ऐवजी आपण एका घरातील सर्व माणसांना पुरेल एवढे हेच सामान दिले तर… बऱ्याच जणांना नोकरी. व्यवसाय बंद झाले आहेत म्हणून.. […]

आमच्या वेळी शाळा होती खूप खूप छान

आमच्या वेळी शाळा होती खूप खूप छान शाळेत असताना व्हायचे असे झेंडा वंदन भल्या पहाटेच आम्ही उठून गणवेश घालून पळत पळत ओळीत उभे रहायचे जाऊन मग निघायची मोठीच्या मोठी. प्रभातफेरी पालक उभे रहात कौतुकाने दारोदारी भारतमाता की जय. वंदेमातरम गर्जत असू पालक डोळ्यातील आनंदाश्रू असत पूसू आम्ही पुढे पुढे वेगात तर बाई यायच्या मागे धावत मुलांना […]

बायको जाते माहेरी

सकाळचे नऊ वाजत आले तरी पण माधुरीचे दार बंद. रोज सकाळी उठून दारात छोटी का होईना रांगोळी काढली की माझ्या कडे हसत बघणारी आज दिसली नाही. वाटलं की आज रविवार असल्याने उशिरा उठेल. […]

निर्धार

गेले वर्ष असेच गेले. शाळेला नाही जाता आले. पण या वर्षी मी शाळेत जाणार ग. आई मी शाळेत जाणार आता या नवीन वर्षात मी नक्की जाणारच शाळेत. आता करोनाला नाही मुळीच भिणार. आई मी शाळेत जाणार ग मास्कही बांधणार रोज नाकावर. चालणं बसणं खेळणं सारेच अंतरावर. पण मित्रांची सोबत नाही सोडणार आई मी शाळेत जाणार ग. […]

कठीण कठीण किती

मग काय तुझ्या लाखाचे बाराशे झाले का? असू दे मी करुन घेतो. तू जेव. आता यांना जमणार नाही म्हणून मी उठून फोडणी करून दिली. आणि राग खूपच आला होता म्हणून तावातावाने बाहेर जाऊन समोरच्या पायरीवर जाऊन बसले…. भूक व राग . […]

जाणिव आणि भान

खूप दिवसांनी असे सगळे मास्क लावून असलेले लोकांना पाहून वाटले की अवघा मास्क एकचि झाला. आणि तिथे आपली आपल्यासाठी काम करणारे सेवेकरी मात्र डोक्यापासून पायापर्यंत संरक्षण कवच घालून अहोरात्र फक्त आणि फक्त डोळे उघडे ठेवून काम करणारे बहुतेक सर्व तरुण पिढी अशा वेळी जाणिव व भान ठेवून वागणे बरोबर वाटत नाही. […]

1 8 9 10 11 12 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..