गाठोडे आठवणीचे
त्या मैत्रिणींची मैत्री आठवली. आणि विचार केला की आपल्या आयुष्यात देखिल असेच अनेक आठवणींने भरलेले एक मोठे गाठोडे आहे. त्यातील एकेक घडी काढून बघतांना सुखाचे कपडे बाजूला ठेवून किती सुंदर स्वप्नात रमता येते. तर कधी कधी एखादे फाटलेले कपडे दिसले की नको असलेले प्रसंग आठवून मानसिक त्रास होतो. […]