देवाचं देणं
पोळी किंवा भाकरी यासाठी तवा लागतोच पण तो लोखंडी तवा असणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने. पण आता सगळेच निर्लेप तवा वापरतात.. मन आणि तवा दोन्ही निर्लेपच. आता तर काय सारणच नाही तर पोळ्या सुद्धा विकत मिळतात. […]
पोळी किंवा भाकरी यासाठी तवा लागतोच पण तो लोखंडी तवा असणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने. पण आता सगळेच निर्लेप तवा वापरतात.. मन आणि तवा दोन्ही निर्लेपच. आता तर काय सारणच नाही तर पोळ्या सुद्धा विकत मिळतात. […]
आपली संस्कृती अशी आहे की जेवणाआधी ताटाभोवती पाणी फिरवून भाताची शितं तीन ठिकाणी ठेवून मगच जेवण करतात. जगा आणि जगू द्या प्राणिमात्रांना यासाठी. […]
जळी स्थळी एकच नारा. मुखपट्टी. (मास्क) अंतर आणि हात धुणे. कोरोनाने याचा खूपच उदोउदो केला आहे. माहिती नाही हे सगळे अजून किती दिवस चालणार आहे पण या त्रिसूत्री जबाबदारीने आणखीन काही गोष्टी शिकवल्या आहेत. […]
लॉकडाऊन मुळे नोकरी गेली होती. मुलं शिक्षणाच्या वयातील. साठवलेले किती दिवस पुरणार. त्यामुळे त्या दोघांनी ठरवले की आपल्या ओळखीच्या लोकांना घरगुती डबे पाठवू या. एक दोन करता करता बरेच जण तयार झाले. आता पैसाही बऱ्यापैकी मिळू लागला हे पाहून त्यांनी घरासमोरची मोकळी जागा भाड्याने घेऊन मेस सुरू केली. हे कौतुकास्पद होते पण कुजबुज. नोकरी दुसरी शोधायची. […]
घराघरातील व्यथा सांगते तुमची नि माझी कथा., व्यथा लहान असो वा कितीही मोठी. एकमेकांना देऊ या सांत्वनाची आधार काठी सगळ्यांचीच अर्जुनासारखी झाली आहे मनस्थिती कुणाचीही चालेनाशी झाली आहे कोणतीही मती. देऊ या मायेचे आपुलकीचे पंखातील बळ. तेव्हा नक्कीच. निराशेचे विचार काढतील पळ एक विनंती करते सर्वांना हात जोडून. चेहर्यावरचा खोटा मुखवटा द्या दूर फेकून खरं बोलून […]
खूप दिवसांनी जवळच्या भजनी मंडळात जाऊन आले म्हणून थकले आणि सोसायटीच्या बाकावर बसले होते. तोच सखी शेजारीण जी नववधू आहे. लॉकडाऊन मुळे नवरा लॅपटॉप वर असतो. बाहेर हिंडणे फिरणे. शॉपिंग. हॉटेल सहल एकदम बंद. आणि घरातून काम. त्यामुळे तो असूनही नसल्यासारखा. तिचा उतरलेला चेहरा पाहून कळाले की ती नाराज आहे. त्यामुळे तिला बोलावले.जवळ बसून बोलताना मी […]
वळण आणि सवय या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. काही गोष्टी शिकवाव्या लागतात तर काही उपजतच असतात. त्यामुळे एखाद्याला तुम्ही हे केले नाही. असे करायला हवे होते. असे ताशेरे ओढणे बरोबर नाही. आपलेही आत्मपरीक्षण करावे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions