नवीन लेखन...

दिवेलागण

ही सायंकाळ ती खग माळ उंच उडते सांज सकाळ पश्चिम वात उधळी रात हा सुखावतो मनामनात येता घरात ही तेलवात दिवेलागण या देव्हाऱ्यात दिवा लावला तम सरला शुभंकरोती नाद घुमला वृंदावनाशी दिप लावशी नित्य घरात लक्ष्मी वसशी — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

सुरमयी गीत गाऊ – भावगीत

सुरमयी गीत गाऊ,चल आज प्रीतीत नाहू चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी तिथेच राहू।।धृ।। तुझ्या सवे निशा ढळे, धुंद पहाट वात येई तिथे माझ्या मिठीत, येशिल का? मिठीत येऊनी, स्वप्ननगरी रत होऊ चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी तिथेच राहू।।१।। भाव तुझे मनातील,हलकेच वदशील का? भावसुमांची महफिल ,तिथेच छान भरेल का? प्रीतीचा गंध नवा,चल चौफेर उधळू चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी […]

क्षणभर थांबतो का?

क्षणभर थांबतो का? क्षणमात्र उशीर हा क्षमाशिल असतात साधुसंत जगतात क्षण क्षण वेचतात या क्षणिक जिवनात ज्ञानदान करतात ज्ञानदाता जिवनात ज्ञानेश्वरी ज्ञानामृत ज्ञानार्थि हे हो संतृप्त ज्ञात सारे असावेच विज्ञानात शोधावेच त्रस्त होती मतदाते व्यस्त होता सत्ता भोक्ते त्राहि त्राहि जनता रे नेता पाही स्वहित रे त्राता नाही जनतेचा नेता कोणी या राष्ट्राचा — सौ.माणिक शुरजोशी […]

ना घर का ना घाट का

मारल्या मोठ्या मोठ्या बाता मतदार राजा भुलला भुलला भारतिय जनता पक्ष म्हणाला “मै यु करूंगा,त्यू करूंगा” ओढली साऱ्याच पक्षांनी याचीच री… फरक थोड्या दोन-चार शब्दांचा “भुतो न भविष्यती” ऐसा काहीसा चमत्कार झाला वाघावर स्वार व्हायला कमळ राजी झाला “काय तुझ्या मनात,सांग माझ्या कानात” गुज-गोष्टीचा डाव नाहीच रंगला फिफ्टी -फिफ्टीचा मामला नाही कुणास रुचला एकमेकांवर कुरघोडी करतांना […]

झुरते तुझ्या विना

झुरते तुझ्या विना ये काव्य सरिता पुन्हा या सुंदर लेखणीविना ना फुटणार पान्हा पुन्हा झुरते तुझ्या विना साहित्य दरबारी आले पुन्हा सेवा घडणार नाही विद्येविना लाभ घडो तुझा पुन्हा झुरते तुझ्या विना साहित्यिक प्रवासी होणार पुन्हा निरंतर वाचना विना साहित्यिक निर्मिती ना घडणार पुन्हा घडणार पुन्हा — सौ. माणिक शुरजोशी

सुखाच्या सरींनी मन हे बावरे

सुखाच्या सरींनी मन हे बावरे किती प्रेमळ माझा बाप रे वळणा वळणावर साथ त्याचीच रे भविष्यातिल संकंटांना मिळो तुझीच ढाल रे सुखाच्या सरींनी मन हे बावरे आईच्या प्रेमळ छायेत वाढले रे सुसंस्कारीत मन माझे घडविले रे समाजात वावरतांना तिने मला जपले रे सुखाच्या सरींनी मन हे बावरे सख्या तुझ्या संगतित मी बेभान रे झुलवतोस सुखी झुल्यावर […]

पांडुरंग

तुझ्या नामी पांडुरंग आम्ही सारे झालो दंग।।१।। वारकऱ्या सवे संग भाव भक्ती नाही भंग।।२।। गाती सारे हे अभंग हा अबीर घे सुगंध।।४।। नाम जप हा व्यासंग तुझ्या दारी मी पासंग।।५।। या जगतात तू अथांग लागे कसा तुझा थांग।।६।। कशी करू सेवा सांग नाही फिटे तुझे पांग।।७।। हरी हरी हाच चंग भक्तीला नं चढे गंज।।८।। भजनात चढे […]

हत्तीदादा – बालकविता

हत्तीदादा ?????? हत्ती दादा हत्ती दादा सदा तुम्ही गवत खाता……१ चार चार तुमचे पाय खांबासारखे जाड जुड……२ सोंड मजेदार पिचकारीचा मान आंघोळ घाली तुम्हा छान छान…..३ कान बघा कसे भले मोठे पान सुपासारखे हालती दाण दाण दाण……४ इवलेसे शेपुट त्याची गंमत फार उडवता उडेना माश्या दोन चार…..५ इवलेसे डोळे बघता तरी कसे सर्कशीतले खेळ करता तरी […]

1 10 11 12 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..