ती पहिली रात्र
चेरीसोबत काढलेली ती पहिली रात्र…. आठवले तरी धडधड होते. घरात सर्वांना मारे जाहीर केले की मी चेरीसोबत राहीन, तुम्ही झोपा बिनधास्त. मला वाटले रात्री ती खाली झोपेल आणि मी दिवाणावर…..एकदम सुरक्षित!!! […]
चेरीसोबत काढलेली ती पहिली रात्र…. आठवले तरी धडधड होते. घरात सर्वांना मारे जाहीर केले की मी चेरीसोबत राहीन, तुम्ही झोपा बिनधास्त. मला वाटले रात्री ती खाली झोपेल आणि मी दिवाणावर…..एकदम सुरक्षित!!! […]
आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले. खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले. त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे […]
तसे पाहिले तर आपण जन्माला एकटे येतो आणि जाणार पण एकटेच असतो. त्यामुळे मैत्री अमर असते, जीवास जीव देणारी असते ह्या सर्व बोलायच्या गोष्टी असतात. कोणाचेच आयुष्य कोणावाचून थांबत नसते. हेच सर्व प्रकारच्या संबंधांना लागू आहे. त्यात कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक आणि व्यावसायिक संबंधातही असे कप्पे करून जगल्यास आयुष्य सुखकर होते. […]
गाढ झोपेतून एकदा अचानक मला जाग आली माझ्या विश्वात डोकावून बघण्याची खूप घाई झाली आपल्याशिवाय सर्व काही सुरळीत पाहून मन हेलावले उद्विग्न मनास वाटले की आजवर कोणासाठी जगले कोणी रडावे कोणाचे अडावे असे नाही वाटले पण आपल्याशिवाय जग चालते हे सत्य उमगले प्रेम विरह सुख दु:खं सवेकाही खोटं असतं अखेरीस आपणच आपले सोबती हेच खरं असते […]
तशी अगदी लहानपणापासून म्हणजे मला समज आल्यापासून माझी ही सखी माझ्या सोबत होती. पण तीच आपली जीवश्च-कंठश्च सखी आहे हे माझ्या तसे उशीराच लक्षात आले. घरातील ग्रंथालय आणि विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना त्या सुकोमल,सदाबहार अशा माझ्या सखीला बहरण्यास मदत करत होता. ती माझी अगदी जवळची अशी खास मैत्रीण होती. ती सखी म्हणजे जणू एक प्रसन्न… चिरतरुण… टवटवीत आणि आनंदी असे सतत भिरभिरणारे फुलपाखरू. […]
मुलाचे लग्न ठरले मन खूप अस्वस्थ झाले आनंद तर झालाच पण काळजीने घेरले सुनेचे आगमन होणार घरात बदल होणार माझा मुलगा अन संसारही तिचा होणार आजवर ह्या संसारावर हक्क फक्त माझा भांडीकुंडी अन घरभर पसारही माझा आता मात्र माझ्या संसारात तिची लुडबुड मनाच्या ताणाने सुरु झाली भांड्यांची खुडबुड भांड्यावर हात फिरवून त्यांना समजावले पण मनाचे भांडे […]
१ जानेवारी जशी जशी जवळ येऊ लागते तसे मला संकल्पांचे वेध लागतात. आता ह्या नवीन वर्षात आपण कोणकोणत्या संकल्पांच्या घोड्यांना गंगेत न्हाऊ घालायचे ह्यावर माझे विचार मंथन सुरू झाले. […]
कोणत्याही माध्यमांचा वापर योग्य रित्या झाला तर त्या विषयीची गोडी टिकून राहते. प्रत्येकाने दिवसभरात आलेल्या संदेशांमधून एखादा चांगला संदेश निवडला आणि तोच फक्त पाठवला तर संदेशांची भाऊगर्दी आपोआप कमी होईल. शिवाय एकच संदेश पाठवायचा असल्याने त्याचे चिंतन आणि मनन होऊन तो पाठवला जाईल. […]
असेच प्रेम आणि हा भक्ती भाव कायम जागृत राहण्यासाठी सर्वांचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक आरोग्य नीट राहो हीच गौरींच्या चरणी प्रार्थना. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions