शान निराळी अंबाड्याची
शान निराळी अंबाड्याची फुलवेणीही त्यावरी साजे रूप पाहुनी सजलेले ग चंद्र नभीचा पाहून लाजे !! कचपाशाची अदा निराळी केशभूषा मम रोजच दावी केश मोकळे, कधी तिपेडी कधी घट्ट अंबाडा सजवी घनगर्द मम केश मोकळे जाळी मध्ये घट्ट बांधुनी सुरेखशा त्या अंबाड्यावर ल्यावी सुंदर मी फुलवेणी !! रोजच वाटे कच शृंगारा हात सख्याचा मम लागावा फुलवेणी माळून […]