फ्रॉम शोभा डे..
शोभा डे या आचरट बाईच्या बरळण्यावर केलेली ही टिप्पणी सध्या इंटरनेटवर फिरतेय… नाही मला विषयाचे वाव डे. घालीन पायात तंग डे असेना का रोज डे, हग डे किंवा नाग डे (नागपंचमी ला इंग्लिशमधे म्हणतात) चोंब डे बोल माझे का वाटती तुम्हा वाक डे? बसलीत जरी गालफ डे, अंग अजून तसेच…थोडेफार उघ डे ही बाकी सगळी माक डे, करती सदा झग डे काही त्यात बेव डे आणि […]