नवीन लेखन...
नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

नवरात्रोत्सवाचे महान पर्व व ५१ शक्तीपीठ !

दुर्ग नावाच्या उन्मत्त महाबलाढय असुराचा निर्दालन केल्यामुळ देवीला दुर्गा हे नाव पडले. सृष्टीच्या कल्याणाच्या हेतुने शिवशंभूच्याच ईच्छेने, श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर खंडीत केले. छिन्नविछिन्न शरिराचे भाग ज्या-ज्या ठिकाणी पडले, त्या-त्या ठिकाणी शक्तीपिठांची निर्मिती झाली. […]

“कालरात्री” मा दुर्गेचे सातवे रुप!

“रौद्री तपोरता देवी तामसी शक्तिरुत्तमा, संहारकारिणी नाम्ना कालरात्रिं च तां विंदुः।” काळ हा सर्वसंहारक आहे, परंतु प्रलयात काळाचाही नाश होतो. अशी नाशाची भिती काळालाही निर्माण करते म्हणुन कालरात्रि होय.
[…]

“महागौरी” – मा दुर्गेचे आठवे स्वरुप!

अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासुन सुरु होणार्‍या नवरात्रात मा दुर्गेच्या नऊ रुपांची उपासना केली जाते, त्या नवशक्तींच्या रुपांपैकी आठवे स्वरुप म्हणजे महागौरी होय. […]

“स्कन्दमाता” – मा दुर्गेचे पाचवे रुप !

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासुन सुरु होणाऱ्या नवरात्रात नवशक्तींची आराधना केली जाते, त्यातील मातेचे पाचवे रुप म्हणजे स्कंदमाता होय. […]

“कुष्माण्डा” – मा दुर्गेचे चवथे रूप!

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची जी आराधना केली जाते, त्यातील चवथे स्वरूप म्हणजे “कुष्माण्डा” होय. […]

1 3 4 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..