क्रेडिट कार्ड…
क्रेडिट कार्डचे एक बिल भरले नाही की खर्या अर्थाने कळते मानसिक त्रास म्हणजे नक्की काय असतो ते. क्रेडिट कार्ड वापरणे हा असा शौक आहे जो फक्त अती श्रीमंत लोकांनाच परवडू शकतो. मध्यमवर्गीयांनी हा शौक न पाळलेलाच बरा ! आयुष्यात एखाद्या माणसाला कधीही न झालेला मनस्ताप अवघ्या दोन – चार दिवसात देण्याची ताकद या क्रेडिट कार्डमध्ये असते. […]