कथा एका कथेची
एका वेबसाईटवरील एका भव्य कथा स्पर्धेचा मी कधी नव्हे तो भाग होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कथा म्हणजे लघू कथा ! ज्या बर्याचदा दिवाळी अंकात प्रकाशित होत असतात. […]
एका वेबसाईटवरील एका भव्य कथा स्पर्धेचा मी कधी नव्हे तो भाग होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कथा म्हणजे लघू कथा ! ज्या बर्याचदा दिवाळी अंकात प्रकाशित होत असतात. […]
ती – माझी छत्री हल्ली असे होत नाही… मी घराबाहेर पडल्यावर ती माझ्या सोबत नाही… तिला माझ्या सोबत पाहून तो आलाच नाही… तिला पाहताच तो कोठे दडून बसला मला माहीत नाही… तो आल्याखेरीज तिच्या माझ्यासोबत असण्याला काही अर्थच नाही… तो आल्याखेरीज ती ही कधी मोकळी होत नाही… तो आल्यावर ती मोकळी झाल्याखेरीज राहात नाही… आणि माझ्या […]
विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असतो इतक्यात दारावरची बेल वाजते तो पेपर समोरच्या टेबलावर ठेऊन पुढे होत दरवाजा उघडतो तर दरवाजात रमेश उभा असतो त्याला आत घेताच… […]
ती आत्महत्त्या करताच समाज तिच्याच चारित्र्यावर प्रश्न चिन्ह लावून मोकळा होत असतो… पण तिने आत्महत्त्या करण्यापूर्वी किती रात्री जागून काढल्या असतील, किती उश्या तिच्या अश्रुंनी ओल्या झाल्या असतील, कित्येकदा मनातल्या मनात ती मेलीही असेल याचा विचार कोणी कधीच करीत नाही… प्रत्येकाला तिच्या मृत्यूचे कारण जाणण्यात रस असतो… ती गेल्याचे दु:ख फारच थोड्यांना असतं … बाकीच्यांना तो […]
आयुष्याच्या एका वळणावर … – लेखक – निलेश बामणे एका बागेमध्ये एक साठीचा पुरुष ( प्रणय ) जॉगिंग करत असतो, जॉगींग करता करता घामाघुम झालेला तो घाम पुसण्यासाठी बागेतील एका बाकावर बसतो बाकावर बसल्यावर समोरून जॉगिंग करत जाणार्या सुंदर तरूणीकडे तो एक टक पाहात असतो इतक्यात त्याच्याच वयाचे दोन पुरुष त्याच्या दिशेने त्याच्याकडे पाहात जॉगिंग करत येत […]
बाईपण भारी देवा हा एक अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटात ( मंगळागौर ) या नृत्याला मध्यभागी ठेवून चित्रपटाची कथा उत्तम गुंफलेली आहे. मनोरंजन करता करता या चित्रपटातून स्त्रियांच्या अनेक समस्या मांडण्याचा उत्तम प्रयत्न केला गेला आहे. […]
आपल्या देशातील मागील काही महिन्यातील आत्महत्येच्या घटना पाहिल्या तर त्यातील काही आत्महत्या विचार करण्यास प्रवृत्त करणार्या होत्या. ज्या आत्महत्या कोणा अशिक्षित व्यक्तीने नव्हे तर चांगल्या उच्चशिक्षित लोंकानी केलेल्या होत्या . […]
संध्याकाळी प्रतिभा तिच्याकडील चावीने दरवाजा उघडून स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत असते इतक्यात दारावरची बेल वाजते … प्रतिभा स्वयंपाकघरातून धावत येऊन दरवाजा उघडते तर दारात यामिनी उभी असते… आता आल्या आल्या यामिनी सोफ्यावर अंग टाकते आणि […]
विजय लॅपटॉपवरील त्याचे काम पूर्ण झाल्यावर लॅपटॉप बंद करतो आणि….. […]
संध्याकाळी यामिनी ऑफिसमधून लवकर घरी आली तेंव्हा विजय घरी आलेला नव्हताच ! यामिनी घरी आल्या आल्या फ्रेश होऊन हॉलमध्ये टी.व्ही. पाहत बसलेली असताना दारावरची बेल वाचली चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेऊन ती दरवाजा उघडायला उठली , दरवाज्यात प्रतिभा उभी होती तिला आत घेताच… प्रतिभा : मॅडम आज लवकर आलात का ? यामिनी : हो ! आज […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions