नवीन लेखन...
Avatar
About निलेश बामणे
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

लेखणी (कथा)

आता तो मुलगा – अर्थात मी – विजय जाधव एक नवोदित लेखक म्हणून उदयाला आलोय. समाजात एक घमेंडी, अकडू, आणि पाषाण  हृदयी तरूण म्हणून वावरतोय. आज लोक माझ्याकडे काम घेऊन यायला धजावतात कारण ती करायला माझ्याकडे वेळ नाही आणि ती करणं माझ्या प्रतिष्ठेला  शोभतही नाही. […]

मृगजळ (कथा)

त्या दिवशी  प्रतिभाला एका तरूणाचा चुकून  धक्का लागला असता प्रतिभाला वाटलं त्या तरूणानं आपल्याला जाणुनबुजून धक्का दिला असावा म्हणून प्रतिभा रागावून त्याला म्हणाली, ‘काय रे ! आंधळा आहेस का ? दिसत नाही का ? की जाणुनबुजून धक्का मारतोस ?’ त्यावर तो तरूण रागावून म्हणाला, तू काय स्वतःला महाराणी समजतेस काय ? तसं असेल तर रिक्षाने किंवा टॅक्सीने जात जा ! […]

आई (कथा)

वर्गात प्रतिभा अतिशय हुशार  असण्याबरोबरच वकृत्व आणि अभिनय याचीही तिला योग्य जाण होती. शाळेत होणाऱ्या वत्कृत्व  आणि नाटयस्पर्धेत ती नेहमीच भाग घेत असे त्यात तिला बक्षीसही मिळत असे आपल्या यशाचे श्रेय प्रतिभा नेहमीच आपल्या आईला देत असे . ते देताना  ती म्हणे ” माझ्या आईने मला नेहमीच मी मुलगी असूनही एखादया मुलाप्रमाणे स्वतंत्र दिलं ! […]

प्रवास… एक प्रेम कथा

रिक्षातून प्रवास करत असताना प्रतिभाने विजयचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, तू तिचा नाद सोडत का नाहीस ? ती कोठे ?  तू कोठे ?? नाही म्हणायला ती सुंदर आहे पण इतकीही नाही की तू तिच्या प्रेमात पडावं ! तू किती हुशार ! उद्या जग तुझी दखल घेईल !  हे तिच्या गावातही नसेल. […]

जाडेपणा – एक समस्या…

आपल्या देशात सौंदर्याच्या ज्या परिभाषा आहेत त्याच मुळात चुकीच्या आहेत. त्या परिभाषेतूनच परीचा जन्म झालेला असावा. सुंदर स्त्री म्हणजे सडपातळ ! आणि जाडी स्त्री म्हणजे कुरूप आणि म्हणता येणार पण दुर्लक्षित करावी अशी. सध्या हा विषय ऐरणीवर आलाय त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. […]

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

चला दूर …चला दूर… या थंडीपासून आपण उघड्यावर उन्हात पळूया… खात गोड…खात गोड… तिळाचे लाडू आपण सर्वांशी गोड गोड बोलूया… पतंग उडवुया…पतंग उडवुया… पतंग कापुया पतंग पकडुया पतंग भिडवुया… मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करुया … जीवनात त्याच्या माध्यमातून कित्येकांच्या हृदयात आनंद ,उत्साह आणि गोडवा भरूया … दूर गेलेल्या मनाशी संवाद साधून त्यांना पुन्हा जवळ आणूया […]

कोण तू ?

मला ओळ्खल्याचा दावा तिनेही नाही केला जिच्या मी प्रेमात पडलो… माझे डोळे तिलाही नाही वाचता आले जिच्या प्रेमात मी रडलो… माझ्या हृदयातील धकधक मी कधीच नाही तिला ऐकवत हसलो… जगासाठी जगता जगता मी केव्हातरी तिच्यासाठी स्वार्थाने जगायला शिकलो… दुरूनच तिचा आंनद पाहून आंनदी होत आनंदाने जगत राहिलो… एकाकी काल्पनिक त्या क्षितिजावर तिची वाट पाहात प्रेमवेड्यासारखा मी […]

जाणता

आता अज्ञान दूर झाल्यावर विजयच्या मनात कोणाबद्दल काहीच शिल्लक नव्हतं. तो शांत झाला होता, अबोल झाला होता, तपस्वी झाला होता आणि भविष्य जाणता झाला होता… लेखक – निलेश बामणे […]

बांडगुळ…

माझ्या बापाने नेहमीच छोटी स्वप्ने पाहिली आणि मोठी स्वप्ने पाहणाऱ्या माझी पंख छाटली, माझी आई तिने नेहमीच मोठी स्वप्ने पाहिली पण बांडगुळ बनून… माझी भावंडे ती तर बांडगुळाला खाऊन जगणाऱ्याच्या भूमिकेत होते. […]

1 10 11 12 13 14 43
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..