पाश्चात्य संस्कृती
( बर्याच दिवसानंतर विजय आणि अजय हे दोन मित्र भेटलेले असतात आणि हॉटेलातील एका टेबलावर बसून चहा पिता-पिता गप्पा मारत असतात तेंव्हा त्याच्यात झालेला नाट्यमय संवाद ) विजय – ( अजयकडे पाहत ) मध्यंतरी गोव्याला गेला होतास का ? अजय – ( आश्चर्याने ) तुला कसं काय कळल ? विजय – अरे ! कसं काय ? […]