Articles by निलेश बामणे
डॉ. दाभोलकरांच्या विचारांची हत्या !
रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी – सकाळी टी.व्ही वर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्तेची बातमी पाहून मन सून्न झाल. मी बर्याचदा डॉ. दाभोलकरांना टी. व्ही. वर आपले विचार मांडताना पाहील होत आणि ऐकलही होत ! पण ! कधीही आपले विचार मांडताना मी त्यांच्या चेहर्यावर कोणाबद्दलचाही राग कधीच पाहिला नाही कारण ते आपल्या विचारांशी प्रमाणिक होते.
[…]
कवितेचा कवी
कवितेचा कवी कविते आहेस प्राण तू या वेडया कविचा कवितेविणा चालेल कसा श्वास या वेडया कविचा कवितेसाठीच आहे देह जगी या वेडया कविचा कवितेमुळेच होतो कवितेचा कवी म्ह्णोनी सन्मान कविचा ! © कवी – निलेश बामणे ( एन.डी. )