Articles by निलेश बामणे
आई
आई आहे ईश्वराच्या आधी पवित्र जगाची या निर्माती म्ह्णून झुकतो तिचा निर्माता ईश्वरही तिच्या चरणावरती ! आई प्रेमळ प्रतिबिंब छान प्रेम जगाला देणारी ती प्रेमाची मग शोभावी एक छान प्रेमळच परिभाषा ती ! आई आहे शब्द पहिला बाळ नेहमी जो उच्चारतो मायबोलीत आईच्या त्या बोलायला तो जसा लागतो ! आई जगती गुरु प्रथमच जन्म घेणार्या जीवाचा […]
होळी…….
सत्याचा असत्यावर विजय म्हणजे होळी ………. सर्व रंग एकत्र मिसळण्याचा सण म्हणजे होळी ………. थंडीला राम राम करण्याचा दिवस म्हणजे होळी………. जीवनातील उत्साह म्हणजे होळी ……….. पुरणपोळी करण्याला कारण म्हणजे होळी…….. मुंबई आणि कोकण यामधील दुवा म्हणजे होळी …….. देवावरील विश्वास म्हणजे होळी………. मनातील पापाला राम राम करण्याची संधी म्हणजे होळी……. तरुणांना तारुण्य दाखविण्याचा बहाणा म्हणजे […]