दडपे पोहे
साहित्य – एक खवलेला नारळ दोन पेले पातळ पोहे मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर एक बारीक चिरलेला कांदा एका लिंबाचा रस एक चमचा किसलेली कैरी तीन चमचे साखर चार हिरव्या मिरच्या मोहरी चिमूटभर हळद हिंग तेल चवीपुरतं मीठ कृती एक ओला नारळ फोडून त्यातील पाणी बाजूला काढावे. नारळ खवून घ्यावा. कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. एका लिंबाचा […]