नवीन लेखन...

वेगळा भाग – १२

बायडाला आणि बाबुला एकत्र पहिल्या नंतर त्या रात्री जेव्हा दादा  घरी आले तेव्हा त्यांनी आल्या आल्या बाबू ची चौकशी सुरु केली , त्यांना तो त्याच्या नेहमीच्या ठिकाणी झोपायला गेला हे समजल्यावर ते तसेच उठून त्याच्या कडे गेले . बाबू ला झोप लागतच होती कि त्यांना शेजारी कोणीतरी येऊन बसलय अशी चाहूल लागली आणि सोबत दारू चा […]

वेगळा भाग ११

प्रेम हि एक अशी गोष्ट आहे ती कधी कुणालाहि कुणाबद्दलहि वाटू शकते , प्रेमाला रंग -रूप कळत नाही कि जात-पात कळत नाही कि गरीब- श्रीमंत हि कळत नाही , त्या  दोघांमध्ये  नेहमी एक अखंड प्रेम करत असतो आणि दुसरा त्याला  प्रतिसाद देत असतो. […]

वेगळा (कथा) भाग १०

बाबूने दिलेल्या ५० रुपयाचा बायडावर नक्कीच परिणाम झाला होता कारण आता तो तिला दिसला कि निदान त्याला ती एक स्मितहास्य देत होती, बाबू ची छाती त्यावेळी नाही म्हंटल तरी थोडीशी फूगत असावी कारण तो कामावर गेल्यावर दिवसभर अगदी खुशीत असायचा , मालकाला देखील शंका यावी इतका खुश. आठवडी पगार झाला बाबूच्या हातात १५० रुपये पडले , […]

वेगळा (कथा) भाग ९

लग्नाचं विचारून आपण खूप मोठी चूक केली अस बाबूला वाटू लागला , त्याला पुन्हा बायडा च्या सामोर जायची पण हिम्मत होईना . पण बायडा जेव्हा केव्हा त्याच्या समोर येई ती मात्र त्याच्या कडे एकटक रोखून पाही. अशोक ने पुन्हा बाबुला बायडाच्या बाबतीत काही विचारल नाही, बाबू चा चेहरा बघून अशोक ला देखील खूप वाईट वाटत असे […]

वेगळा (कथा) भाग ८

आई ने त्याला बहुतेक खूप शोधल असाव , ती आल्या पासून त्याच्या कडे फक्त रागारागाने बघत होती, सर्व झोपल्या नंतर ती त्याच्या शेजारी जाऊन बसली , बाबू ती आली हे  कळताच झोपेच सोंग घेऊन निमूट पडून राहिला, “बाबू , कुठे होतास दिवसभर “आई ने त्याच्या डोळ्यावरचा हात काढत विचारल. “वाकड ला गेलो होतो” बाबू ने कूस […]

वेगळा (कथा) भाग ७

बस ५० ते ६० किलोमीटर वेगाने पळत जरी असली तरी, बाबू च हृदय मात्र  १०० च्या पुढे पळत होत, पाऊस रिप रिप करू लागला होता , घाई गडबडीत छत्री , रेनकोट काहीच सोबत घेतलं न्हवत ,आपण काय करायला जातोय, त्याचा  काय परिणाम होईल, ह्याची जाणीव आणि त्यातून उत्पन्न होणारी भीती त्याच्या मनाला त्रास देत होती , […]

वेगळा (कथा) भाग ६

अनिल बाहेर येताच इतक्या वेळ बडबड करत असलेल्या अशोक ची तंतरते, त्याला पुढे काही बोलायचं सुचतच नाही तो नुसता अनिल आणि बायडा कडे आळीपाळीने बघत राहतो. “अरे ये गयबान्या, काय बोल्ला तू , बाबूच काय “अनिल आता जवळ जवळ अशोक च्या अंगावर येऊ लागतो. “काय बाबू च , बाबूच काय नाय, कोण बोल्ल बाबू,  तो तर , […]

वेगळा भाग – ५

अशोक सोबत झालेल्या त्या बोलण्यामुळे बाबू पुढचे काही दिवस अशोकला भेटलाच नाही , शाळेत जरी तो त्याला दिसला तरी तो त्याला टाळू लागला, एकटा शाळेत येऊ जाऊ लागला. संध्याकाळ चा बराच वेळ दत्त मंदिरात घालवू लागला .त्या दिवसानंतर मात्र अशोक आणि आपल्यात खूप फरक आहे , त्याचे आणि आपले विचार हे खूप वेगळे आहेत, अशोक आपला […]

वेगळा (कथा) भाग ४

नेहमी प्रमाणे बाबू शाळेत अशोकला भेटत होता , आणि कधी कधी तो त्याची इच्छा नसताना देखील अशोक सोबत डोंगरावर जाई, त्याला कळत नसे हे दोघ इतक्या लांब येऊन का भेटतात ते पण चोरून काय गरज असेल , आणि मुळात मला लांब का बसवतात , एकदा बाबू असाच अशोक सोबत गेला असताना बराच वेळ अशोक आणि सरिता […]

वेगळा (कथा) भाग ३

दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी तू भेटशील मला ?” […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..