विक्रम गोखले – एक भेट झालेली, एक भेट हुकलेली !
राज कपूर (१९८८), तात्यासाहेब (१९९९) या दोघांबद्दल सलग दोन दिवस लिहिले, आज विक्रम गोखले यांच्याबद्दल मृत्युलेख ! […]
राज कपूर (१९८८), तात्यासाहेब (१९९९) या दोघांबद्दल सलग दोन दिवस लिहिले, आज विक्रम गोखले यांच्याबद्दल मृत्युलेख ! […]
जसं दरवेळी तिरुपतीला जाताना हरिप्रिया एक्स्प्रेस धारवाड स्टेशन वर थांबली की मी प्लॅटफॉर्मवरच्या मातीला स्पर्श करतो आणि जीए भेटीचा आनंद जागवतो, तसंच आजकाल नाशिकला गेलो की आपल्या घरावरून जातो आणि हात जोडतो. तुम्ही असता तिथे !! […]
बदल नेहमी आपल्या भल्यासाठीच होत असतो म्हणून वर्तमानावर नजर ठेवून बदलण्याची तयारी सर्वांनी (व्यावसायिकांनी आणि कर्मचाऱ्यांनीही) ठेवावी. […]
सु शि (सुहास शिरवळकर) यांनी खूप पूर्वी एक चमत्कृतीपूर्ण प्रश्न विचारला होता एका कादंबरीत – ” महाराष्ट्रात डी. वी. कुळकर्णी नांवाचे एक महान संत होऊन गेलेत. ओळखा पाहू? ” आणि त्यांनीच पुढे उत्तर दिले होते- ज्ञानेश्वर विठ्ठल कुळकर्णी ! […]
त्याच्याबरोबरच भारतीय चित्रसृष्टीतले प्रणयाचे पर्व अस्ताला गेले. अल्लड, खोडकर, बालीश ,धीरगंभीर , उत्कट,मनस्वी,अस्सल हे सारे प्रणयाचे, रोमँटिझमचे रंग हा जादूगार जाताना बरोबर घेऊन गेला. सतत भव्योदात्त असे काहीतरी पाहणारे निळ्या डोळ्यांचे मायाजाल आवरते घेऊन हा अवलिया आपला खेळ संपवून गेलाय. फार कमी नजरांना असे वरदान असते आणि पडलेली स्वप्ने खरी करण्याचे सामर्थ्य असते. […]
हेतुपुरस्सर कृतज्ञता व्यक्त करणे सोप्पे असते. दिवसातून काही वेळा क्षणिक विसावा घ्यावा, मनात आणि मनाबाहेर काय अनुभव येताहेत आजमावून बघावे आणि नक्की कशाबद्दल कृतज्ञ आहोत याचा मागोवा घ्यावा. रोज याचा सराव केला तर त्यामधून काही फायदे अनुभवाला यायला सुरुवात होते- […]
हातातून निसटणारे क्षण जिवाच्या आकांताने, किमान छायाचित्रांच्या मदतीने धरून ठेवणारे आपण सारेजण ! मग अशा “युनिक” स्मृती येणारच ना मनात ! […]
हिंदी चित्रपटसृष्टी सर्वार्थाने विकसित आणि संपन्न करणाऱ्या, विविध विषयांना तितक्याच ताकतीने भिडणाऱ्या, आणि समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांना “उत्तरे”सुचवणाऱ्या समकालीन जागल्याचा विविधांगाने घेतलेला हा सलग धांडोळा ! […]
मीरा अजूनही वेशीबाहेर उपेक्षित आहे- मग ते वसंत कानेटकरांचे “मीरा-मधुरा ” हे नाटक असो वा गुलजारचा “मीरा”असो. हायसे इतकेच वाटते की “मीरेवर ” या गोष्टींचा परिणाम होत नाही. ती विरक्तीच्या पल्याड गेली आहे आणि कृष्णात विरून गेली आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions