राष्ट्रीयकृत बँकांची मुजोरी
कुठून आणू मी पैसे. माझी परिस्थी नाही, मला खात्याची गरजच नाही जर मला माझी पेन्शन रोकड मिळाली तर. […]
कुठून आणू मी पैसे. माझी परिस्थी नाही, मला खात्याची गरजच नाही जर मला माझी पेन्शन रोकड मिळाली तर. […]
एकदा पहाटे लवकर जाग आली आणि पाहतो तर समोर साक्षात भगवंत, म्हणालो पावलो रे भगवंता. भगवंत म्हणाले तुझी फालतू बडबड ऐकायला आलेलो नाही कायम रडत असतोस धर हे कार्ड, तुला काय हवे ते तू खरेदी कर पण तुझ्या कष्ठाच्या पैशानेच. मग म्हटलं असेल स्वप्न पण कार्ड हातात होत नंतर भगवंत निघून गेले. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions