आयटी विश्व मराठीतलं – 1990 ते 2024
आपलं प्रत्येकाचं लहानपणी एक स्वप्न असतं. मला व्हायचं होतं आर्किटेक्ट. शाळेत असताना अक्षर छान होतं. ड्रॉइंग चांगलं होतं. आणि सृजनशील निर्मितीची आवड होती. त्यामुळे तेव्हापासूनच काहीतरी नवं नवं बनवायचं याची ओढ होती. पण कदाचित विधिलिखीत वेगळेच होते त्यामुळे इंजिनीअरिंगला गेलो आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअर म्हणून बाहेर पडलो.
संगणक क्षेत्राशी संबंध अपघातानेच आला. […]