नवीन लेखन...
Avatar
About प्रकाश पोहरे
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

मेनका गांघींचे भूतदयेचे नाटक

हिवाळा चरमसीमेवर पोहोचला आहे. थंडीचा कडाका सुरु आहे. दूरवरच्या रशियातील सैबेरियन पक्षी स्थलांतर करुन दिल्लीपासून अकोल्याजवळच्या कापशीपर्यंत पोहोचले आहेत.
[…]

भक्तीचा धंदा !

16 रविवार,डिसेंबर 2007

पैसा कमविणे ही एक कला समजली जाते. प्रत्येकालाच ही कला साधते असे नाही. त्यामुळे बरेचदा आर्थिकदृष्टीने मोठे होण्याची पूर्ण क्षमता असूनही अनेकांना गरिबीतच खितपत पडावे लागते.
[…]

शिवाजी शेजारच्या घरात

नुकतेच घरी मंगलकार्य झाले. मुलाच्या लग्नाला आणि स्वागत समारंभाला लोकांची खूप गर्दी झाली होती. आनंद झाला, समाधान वाटले. […]

कठोर नियंत्रण हवे!

2 रविवार,डिसेंबर 2007

वीज भारनियमन संदर्भात ‘भारनियमन नव्हे देशद्रोह’ हा प्रहार आवडल्याच्या अनेक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. आमच्या मनातले विचारच त्या प्रहारमध्ये शब्दबद्ध झाल्याचे बहुतेकांचे मत होते. भारनियमनाने केवळ उद्योगजगतच नव्हे तर सामान्यांचे दैनंदिन जीवनही प्रभावित झाले आहे, ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही.
[…]

मोफत द्या, परंतु अटिंवर!

25 रविवार, नोव्हेंबर 2007

देशाची फाळणी धार्मिक आधारावर झाली. मुस्लिम बहुसंख्याक प्रदेश पाकिस्तानच्या रूपाने वेगळा झाला. त्या परिस्थितीत उर्वरित देश ‘हिंदुस्थान’ म्हणून ओळखला जाणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही.
[…]

श्रध्देचे स्तोम !

18 रविवार, नोव्हेंबर 2007

दिवाळीची धामधूम आटोपली आहे. आपापल्या परीने प्रत्येकाने दिवाळीचा आनंद लुटला. कुणी कितीही गरीब असला तरी, दिवाळीचा आनंद उपभोगण्याइतकीही क्षमता त्याच्यात नसेल एवढा गरीब तो नसतो.
[…]

नवी दिशाभूल

4 रविवार, नोव्हेंबर 2007

पैसा, नाव कमाविण्याचे या जगात अनेक मार्ग, अनेक धंदे आहेत. अंगात फत्त* थोडा बेरकीपणा मुरवावा लागतो. तो मुरवला की बाकी कशाचीच काळजी करावी लागत नाही.
[…]

भारनियमन नव्हे देशद्रोह!

28रविवार, ऑक्टोबर 2007

छोट्या पडद्यावर एक जाहिरात नेहमीच झळकत असते. त्या जाहिरातीचे स्लोगन अतिशय आकर्षक आहे. ‘भांडण चांगल्यासाठी असेल तर भांडण चांगलेच आहे’, अशा आशयाचे ते स्लोगन आहे.
[…]

धार्मिक उन्माद

या काळात संख्येने कमी असलेल्या पोलिसांवर प्रचंड दडपण येते. या दडपणापायी बरेच पोलिस आत्महत्या करतात आणि बऱ्याच पोलिसांचे मानसिक संतुलन बिघडते. सामान्य नागरिकही त्यातुन सुटत नाहीत. […]

चौकट मोडायला हवी

हा लेख तुम्ही वाचत असाल तोपर्यंत भारताच्या मा. राष्ट्रपतींचा देशातील पहिला नागरी सत्कार आटोपलेला असेल. त्यांच्या गृहनगरीला हा सत्कार घडवून आणण्याचा मान मिळत आहे.
[…]

1 18 19 20 21 22 44
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..