थोडे राहून गेले …
लिहिले आजवर खूप, काही राहून गेले बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले … रोज सकाळी घाईत चेहरा पाहून जाई थकून येतो बाळ जेव्हा झोपून जाई असाच झालो मोठा डोळे सांगून गेले बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले … कष्ठ उपसले आईची त्या कदर होती लाड पुरवले बापाने ती उधार होती हात फिरवला जेव्हा डोई कळून आले […]