फिट टू वर्क
जुनियर रँक मध्ये असताना जहाजावर जायच्या पहिले ऑफिसमध्ये बोलावले जायचे मग कंपनीच्या डॉक्टरकडील क्लिनिकची चिट्ठी घेऊन मुंबईतील फाऊंटन जवळील क्लिनिक गाठायचं. तिथे जाऊन पर्सनल डाटा फॉर्म भरायचा. मग सुरु होतं वजन, उंची, छातीचा x- ray, डोळ्यांची नंबर आणि कलर ब्लाइंडनेस तपासणी, ब्लड सॅम्पल, युरीन सॅम्पल, ई सी ज़ी, ऑडिओ मेट्रि टेस्ट, फिजिकल बॉडी चेक अप. मग […]