नवीन लेखन...

नागपूर जवळील वन्यजीव अभयारण्य सफारीचा अनुभव

एक प्रवास वर्णन….नागपूर जवळील उमरेड कऱ्हान्डला वन्यजीव अभयारण्य सफारीचा हा एक अदिव्तीय प्रवास अनुभव…. पुणे स्थित Insearch Outdoors आयोजित (८-१३ जून २०१६) ह्या वन्यजीव अभयारण्य सफारीला जायचा योग आला आणि धन्य झालो.  माझ्या आयुष्यातील हा एक फारच आगळा वेगळा अनुभव म्हणावा लागेल.  सर्वप्रथम ह्या सगळ्याचे श्रेय मी Insearch Outdoors संघाला देईन.  अप्रतिम व्यवस्थापन, जबरदस्त नियोजन, उत्कृष्ट […]

शहरी माणसाच्या नजरेतून… नागपूर येथील दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन ….

प्रती, श्री. गंगाधर मुटे, कार्याध्याक्ष अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नमस्कार, दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिनांक २०-२१ फेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे अतिशय झोकात आणि उत्साहात पार पडले ह्यात शंकाच नाही. तुमचे, तसेच सर्व सहकाऱ्यांचे मी रविंद्र कामठे हार्दिक अभिनंदन आणि करावे तितके कौतुक थोडे आहे.  सर्वांची नावे घेणे योग्य नसल्यामुळे माझा […]

मुर्तीतल्या देवा

मातीच्या मूर्तीला देऊनिया एक नाव पुजतो माणूस तुला का हे नाही ठाव || मंदिरात पुजारी घालतो भक्तीवर घाव बाहेर समित्या साधती आपलाच डाव || माणसाला किती रे ही संपत्तीची हाव नावावर तुझ्याच मारती मिशीवर ताव || मूर्तीला तुझ्या आज रे सोन्याचा भाव विसर्जन करुनी विसरतील तुझे नाव || मनी नाही भाव तरी देवा मला पाव अशा […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..