प्रेम पत्र
।। प्रेम पत्र ।। तुझ्या मनात प्रेम ही चीज नाही । कुठल्या तर देवळात जावून मागशिल का ? ते ही जमनार नसेल । तर माझे ही पत्र वाचशिल का ? सचिन जाधव – 8459493123
।। प्रेम पत्र ।। तुझ्या मनात प्रेम ही चीज नाही । कुठल्या तर देवळात जावून मागशिल का ? ते ही जमनार नसेल । तर माझे ही पत्र वाचशिल का ? सचिन जाधव – 8459493123
आयुष्यात येवून ज्यांनी केल आमच भल (चांगल)।।त्यांच्यावरच जाताना टाकली आम्ही फूल ।। फूल टाकताना डोळ्यातून येत होत पाणी ।।तेव्हाच कानावर पडत होती अभंगाची वाणी ।। अभंगाची वाणी ऐकताना हाथ जोडोनी पडत होतो ।।पाया तेव्हाच मला दिसत होती माझ्या गुरुची छाया।। कवी :- सचिन राजाराम जाधव मोबाईल नंबर:-8459493123
ज्यांचे घर फुलून आले ।। त्यांनी आसरा द्यावा ।। ज्यांना ज्ञान प्राप्ती झाली ।। त्यांनी लोकांना शिक्षण द्यावे ।। ज्यांचे नाते सूर्या बरोबर आहे ।। त्यांनी थोडा उजेड द्यावा ।। ज्यांचे नाते चंद्रा बरोबर आहे ।। त्यांनी थोडा अंधार द्यावा ।। […]
जीवाची राणी लिहिती कहाणी । गातिया गाणी माझी जीवाची राणी ! गाव त्या राणातली नदीच्या पात्रातली झाडावरच्या पाकळीची । लिहिती कहाणी गतिया गाणी माझी जीवाची राणी ! बागेतील रोपांचे । रोपांच्या कळीची। कळीच्या फुलांची ।फुलांच्या पाकळीची मनातल्या शब्दांशी । शब्दाच्या भावनेशी ।भावनेच्या प्रेमाची !!! लिहितिया कहाणी । गातिया गाणी । माझी जीवाची राणी!!! माझी जीवाची राणी […]
पहाट होते निघून जाते !! प्रसन्न मन करून जाते उन्हाचा प्रकाश येतो !! सुशोबित दिवस करून जातो।। अंधार येतो !! मनमोकळया पाहुण्यासारखा सुखशांती समृध्दी देउन जातो।। हर तरेचे पक्षी येतात !! वेगवेगळ्या प्रकारचे स्वर कानी पडतात ,म्हणून निसर्गाचे इतिहास घडतात।। कवी सचिन राजाराम जाधव मु.पो:विरवडे दत्तनगर ,ता:कराड,जि:सातारा मो-8459493123
रोज रोज तुला सकाळी पाहतो । तुला बघता क्षणी माझा दिवस मजेत जातो । रोज हसताना तुझ्या गालावर पडते फुलाची पाकळी । तिच तर आहे माझ्या खऱ्या प्रेमाची साखळी । कित्येक दिवस दिलीस मला तुझ्या नजरेची साथ । फक्त तुझ्याकडून प्रेमाचा होकार मागताना करू नकोस माझा घात। जेव्हा तुला दिसतो,,, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर दिसतो राग । […]
आयुष्याच्या वाटेवर ।। प्रेमाचा गावला नाही सूर ।। नदीला आला पूर ।। आणि ती गेली माझ्या पासून दूर ।। वाहून गेली ।। ती नदीच्या किनारी ।। त्या किनारीवर होता ।। माझा स्वप्नांचा वेल ।। तिला धरून थांबली ।। थोडा वेळ ।। आणि केला ।। माझ्या जीवनाचा खेळ ।। — सचिन जाधव sachinrjadhav1992@gmail.com Mo no-8459493123
चकचक करती चांदनी । लकलक करतात डोळे । आयुष्य संपूण फक्त राहते । जोडीने फिरलेले नदिनाल्यांचे ओढे (वडा) ! जन्माला आलो तेव्हा । देवाने टाकले कोड़े । कधी नाही सुटले म्हणून । जाता जाता रचले वाळलेले झाड़े ! मी जेव्हा गेलो । तेव्हा मातीवर ठेवले कंदी पेड़े । जिवंत असताना कधी मुकात ठेवले नाही थोड़े ! […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions