सह्याद्रीतील महादरी-सांधण व्हॅली
“महाराष्ट्रात गड-किलल्यांवर चढाई करणं जितकं साहसी आणि थरारक तितकच इथल्या दर्या-खोर्यां मध्ये भटकण्याचा अनुभव स्मरणीय आणि हो अॅडव्हेंचरस सुध्दा! कारण दरीतून चालण्याचा अनुभव म्हणजे एका दगडावरुन दुसर्या खडगावर, आणि मार्ग थेट उतराईचा असल्यामुळे ‘रॅपलिंगचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स’ म्हणजे काय ते कळतं.
[…]