मुंबई आकाशवाणीचा अढळ आवाज – वनिता मंडळ
ज्यावेळी आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रमांचा आपण विचार करतो तेव्हा एक नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे “वनिता मंडळ” मुंबई केंद्रावरुन अर्ध्या शतकाहून अधिक काळ प्रसारित होणार्या या कार्यक्रमांचं स्वरुप कालपरत्वे बदलत राहिलं, ते फक्त श्रोत्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच वनिता मंडळ कार्यक्रमाच्या सद्यस्थिती व होणार्या बदलांविषयीचा उहापोह या कार्यक्रमाच्या प्रमुख उमा दिक्षित यांनी मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या खास मुलाखतीत केला..
[…]