‘ नाना ‘
नाना घड्याळे दुरुस्तीचा व्यवसाय करीत . घड्याळ कोणतेही असो ते, स्वस्त दारात दुरुस्त करण्याबाबत नानाचा खास लौकिक होता. त्यांचे घड्याळाचे दुकान वगैरे नव्हते.पण घड्याळे घरी आणुन ते दुरुस्त करीत व एकदा दुरुस्त केलेल्या घड्याळाची ते ग्यारंटीच देत . त्यांच्या अशा काही गुणांमुळेच त्यांचा एक विशिष्ट गिरह्याईक वर्ग निर्माण झाला होता.व तोआजतागायत टिकुन आहे. […]