वाईन आख्यान
वाईन ही दारू, लिकरसारखी नाही हे समजून घ्यायला पाहिजे. भारतात वाईनबद्दल तसे बरेच गैरसमज आहेत. पाश्चात्यांकडे हे कल्चर १४व्या शतकापासून चालत आलंय. आपल्याकडे वाईन आलीच फार उशिरा, त्यामुळे ‘वाईन कल्चर’ इकडे यायला तसा बराच वेळ लागणार आहे. वाईनचा इतिहास असं म्हणतात की फार पूर्वी काही प्रवासी लोकांना गोड आणि रसाळ अशी काही फळे आवडली. त्यांनी ती […]