नवीन लेखन...
Avatar
About सतिश चाफेकर
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

क्रिकेटपटू रसी मोदी

रुसी मोदी यांनी ‘ सम इंडियन क्रिकेटर्स ‘ हे पुस्तक लिहिले असून त्यात भारताच्या २३ महत्वाच्या क्रिकेटपटूंवर लिहिले आहे त्याला सर डॉन बर्डमन यांनी ‘ प्रस्तावना ‘ लिहिली असून त्याचा मराठीत अनुवाद बाळ. ज. पंडित यांनी केला असून हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे. […]

कोणार्क सूर्य मंदिर

खरेच कोणार्क काय , खजुराहो काय आज ना उद्या हे भिकार लोक नष्ट करण्याच्या मागे लागतील ते धर्माच्या नावावर आणि कचकड्याच्या भावनेच्या जोरावर अशा या ‘ पंड्याना ‘ आताच आवरले पाहिजे. आणि हो कोणार्क आणि खजुराहो पाहूनच घ्या हे इतिहासाचे मारेकरी काहीही करतील ? […]

अभिनेते शरद तळवलकर

शरद तळवलकर यांना स्टेजवर अभिनय करताना पाहणे म्हणजे पर्वणीच असे . त्यांच्या ‘ अप्पाजींची सेक्रेटरी ‘ या नाटकात तर त्यांनी इतकी धमाल केली होती की त्यांनी जे नाटक पाहिले आहे तो ते नाटक कधीच विसरू शकणार नाही. जवळजवळ ६० वर्षे ते अभिनय करत होते. […]

आधी त्याचे जग

आधी त्याचे जग आणि तिचे जग एकच होते, नंतर मात्र संसारात हे जग कधी विभागले हे दोघांनाही कळले नाही थोडा दुरावा झाला परंतु चांगलेच झाले एकमेकांचे ‘ प्रेम ‘ मार्गी लागले खऱ्या प्रेमांत असेच असते…आधी ते अव्यक्त असते.. मग ते व्यक्त होते आणि मग परत अव्यक्ततेकडे प्रवास सुरु होतो काही समजले का लेको…. — सतीश चाफेकर.

कधी कधी दूरवरून चांगले दिसते

कधी कधी दूरवरून चांगले दिसते असे म्हणतात …पण प्रेमात मात्र कधीकधी तसे नसते, दूरचे जेव्हा जवळ येते तेव्हा खूपच चागले भासते.. आत्ता भासणे आणि असणे यातील फरक ज्याचा त्यानेच शोधायचा असतो…. पण शक्यतो शोध घेण्याच्या फंदात पडू नये कारण… हा शोध पुढे अपघात ठरू शकतो… — सतीश चाफेकर.

विचार आणि मी

व्यक्ती आणि वृत्ती ह्या नेहमीच वेगळ्या असतात, वृत्ती या सतत बदलत असतात का एका व्यक्तीच्या , हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे देता येतील. […]

मानवी संबंध, चित्रपट आणि इतर माध्यमे.

आज प्रत्येकाला स्पेस हवी असते. मग नवरा असो , बायको असो किंवा प्रियकर आणि प्रेयसी असो. ही स्पेसची काय भानगड आहे असे तर कुणी ६० प्लस किंवा ६५ प्लस ना विचारले तर निश्चित तोड वाकडे होते का कुणास ठाऊक त्यांच्या मीटर मध्ये स्पेस ही कल्पना बसत नाही. […]

क्रिकेटपटू मदनलाल

मदनलाल याने त्याचा पहिला कसोटी सामना 6 जून 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध मॅचेस्टर येथे खेळला होता. ह्या सामन्यात त्याने 31 षटकात 56 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर तो 1977-78 पर्यंत म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या टूरपर्यंत भारतीय संघाचा भाग होता. […]

क्रिकेटपटू सुरज रघुनाथ

त्याने ६६ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये ३२६१ धावा केल्या त्यामध्ये त्याने २ शतके आणि २४ अर्धशतके केली. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १२८ धावा. […]

1 8 9 10 11 12 45
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..