कवी आरती प्रभू
प्रकृती आपल्याला कधीकधी जाणवते पण विकृती मात्र आपल्या शरीरात खोलवर चोच खुपसून बसलेली असते. ती कधी आपली खुपसलेली चोच खसकन बाहेर काढेल याचा नेम नसतो. त्यांच्या ‘ चानी ‘ कादंबरीचा शेवट बघीतला की ती ‘खसकन’ बाहेर आलेली चोच जाणवते. तर दुसरीकडे आपण त्यांची ‘ रात्र काळी घागर काळी ‘ वाचताना ‘ पार हबकून जातो […]