नवीन लेखन...
Avatar
About सतिश चाफेकर
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

‘ डॉक्टर …डॉक्टर …’ (मी आणि ती कथा)

खरे तर मला तिचा लहानपणचा चेहरा नीट आठवत नाही… चाळीमधल्या त्या गमती आहेत… खेळाच्या …त्यावेळी एक खेळ सॉलिड पॉप्युलर होता… तो अर्थात आमच्यापेक्षा मोठ्या मुलींनी शोधून काढला होता… अर्थात त्याचे अनुकरण लहानही करत असत.. त्या खेळाचे नाव होते.. ‘ डॉक्टर …डॉक्टर …’ […]

घंटा (मी आणि ती कथा)

ए बाई कुठे भटकतेस उन्हातून? तिने मागे पाहिले , आयला तू इथे काय करतोस, ह्या गावात . हे तर डोंबिवली गाव नाही पण शहरही नाही, ऍन्टी गोबल व्हिलेज म्हण […]

ती आणि तो

खरे तर तिचे लग्न जबरदस्तीने झाले होते.. प्रेमाची शक्यताच नव्हती त्याला हे माहीतच नव्हते.. पण तिला हवा तसा तो नव्हता. नवरा म्हणून तिची काही स्वप्ने होती खरे तर तो खूपच चांगला होता… पण तिच्या स्वप्नाप्रमाणे नव्हता.. हीच तिची चूक तिला भोवणार होती.. नाही भोवलीच.. […]

प्रॉपर्टीचे कागद.. (तो आणि ती)

गाडी त्या सुप्रसिद्ध हायफाय वृद्धाश्रमाजवळ थांबली.त्यातून साठ पासष्टीचा माणूस त्याची पत्नी त्याचा मुलगा सून उतरले.तिथले वातावरण पाहून त्याला खूप बरे वाटले.ऑफिसमध्ये गेला तो कोण आणि का आला ते संगितले. […]

ताल से ताल मिला (मी आणि ती)

ताल से ताल मिला हे गाणे लागले होते आणि त्याच नादात घरातून भर पडलो. वळणावरच मला दिसली जणू माझीच वाट बघत होती तिला रिक्षा हवी होती. मी स्कुटरवर , म्हणालो ड्रॉप करतो. मनातच म्हणालो आधीच तू मला काही वर्षांपूर्वी ड्रॉप केले होते. […]

परिसस्पर्श… (मी आणि ती कथा)

इतक्यात मला ती दिसली.. गावाकडे पहिली होतो.. आता ओळखू येत नव्हती.. कोणत्या साहेबाची , कृपा ‘ झाली कोण जाणे. मी तिच्या समोरच होतो… तिनेही रोखून बघीतले आणि मला ओळखले.. […]

आज ती भेटणार होती

आज ती भेटणार होती दोन अडीच महिन्यानंतर मध्येच बरेच काही घडून गेले होते, त्या कोरोनाने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते, […]

1 28 29 30 31 32 45
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..