नवीन लेखन...
Avatar
About सतिश चाफेकर
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिवराम कारंथ

वयाच्या ९५ व्या वर्षी डॉक्टर कारंत यांनी पक्षांवर ‘ बर्डस ‘ पुस्तक लिहावयास घेतले होते. ते लिहूनही पूर्ण झाले होते परंतु ते त्यांच्या मृत्यूनंतर २००२ साली प्रकाशित झाले. […]

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सलीम दुराणी

सलीमभाईनी 29 कसोटी सामन्यात 1202 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी एक शतक आणि 7 अर्धशतके केली. तसेच त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती 104 धावा आणि त्यांनी 75 विकेट्सही घेतल्या. […]

मी म्हणजे कोण

मी म्हणजे कोण तिलाही तसेच वाटत होते आणि त्यालाही सुरवातीला चागले होते पण कुठे काय झाले हे समजलेच नाही मी पणाच्या विचारात दोघेही दोघे झाले मग मात्र मजबुरी म्हणून राहू लागले प्रेम सुंदर असते प्रेम म्हणजे प्रेम असते हे शब्द टोचू लागले कर्तव्य , व्यवहार करू लागले …संसार करू लागले अतृप्तपणे… — सतीश चाफेकर.

भारताचे भूतपूर्व सरसेनापती जनरल के एस थिमय्या

इंग्लंडमधील शाही सैनिकी महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर १९२६ साली हैदराबाद पायदळ रेजिमेंट (सध्याची कुमाउँनी) मध्ये राजादिष्ट अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. […]

सुप्रसिद्ध कवी दिलीप चित्रे

इंग्रजी वृत्तपत्रे आणि नियतकालिके यातून त्यांनी राजकीय , सांस्कृतिक विषयांवर खूप लेखन केले. दिलीप चित्रे यांनी चित्रकलेविषयी खूप लेखन केले आणि १९७८ साली ‘ गोदाम ‘ या चित्रपटाचे कथालेखन-दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले. […]

सुप्रसिद्ध लेखक चंद्रकांत खोत

मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्‍यावरील फरकॅप गायब झाली होती. […]

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सर जॅक हॉब्ज

जॅक हॉब्स यांच्या खेळाचा प्रोफाइल पाहिला तर थक्क व्हायला होते. त्यांनी ६१ कसोटी सामन्यामध्ये ५६.९४ या सरासरीने ५,४१० धावा केल्या त्यामध्ये त्यांची १५ शतके आणि २८ अर्धशतके होती. त्यांची कसोटी समान्यांमधील सर्वोच्च धावसंख्या होती २११ . […]

एखाद्या वेळी ती दिसते

एखाद्या वेळी ती दिसते बरे वाटते…दिवस सार्थकी लागला असे वाटते.. तिला तसे वाटत असेल का.. हा विचार कधी कधी येतो.. आणि माझे मलाच हसू येते आपण इतके ‘ अपेक्षित ‘ कसे असू शकतो…. उपेक्षित पेक्षा अपेक्षित बरे निदान मनातल्यामनात positive होता आले पाहिजे हा विचार प्रत्येकाचा असतो अर्थात कबूल करणार नाही कोणी… कारण दिवसभर त्याला किवा […]

पेशन्स इज द की.. (‘मी आणि ती ‘)

तिचे वडील मला भेटले म्हणाले तू काहीतरी कर तिच्यासाठी . तिची अवस्था गेले वर्षभर तशीच होती. चांगले लग्न ठरले होते , मुलगा चांगला होता . पण एक दिवशी स्कुटरचा अपघात झाला आणि तो गेला. फक्त लग्नाची तारीख ठरायची राहिली होती. खरे तर ती मला पण आवडली होती , पण तिची ही अवस्था. मी तिच्या वडिलांना म्हणालो […]

गुगलीचे बादशहा सुभाष गुप्ते

सुभाष गुप्ते यांच्या लेगब्रेकमुळे नेहमी खेळणारा फलंदाज खऱ्या अर्थाने गोधळत असे. कारण त्याला सुभाष गुप्ते यांच्या गोलंदाजीवर अत्यंत सावध रहावे लागे. त्यांच्या पटकन वळणाऱ्या चेंडूवर आणि त्यांनी दिलेल्या उंचीवर तो फलंदाज बुचकळ्यात पडायचा आणि सुभाष गुप्ते यांचे ‘ गिऱ्हाईक ‘ व्हायचा . […]

1 2 3 4 5 6 45
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..