नाही म्हणण्याची ताकद आपण हरवून बसलो आहोत का ?
नाही म्हणण्याची ताकद आम्ही हरवून बसलो आहोत का हा प्रश्न माझ्या मनात हल्ली वारंवार येतो . त्याला करणे अनेक आहेत अर्थात ती ताकद आम्ही आधीच हरवून बसलो आहोत फक्त आता त्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. […]
नाही म्हणण्याची ताकद आम्ही हरवून बसलो आहोत का हा प्रश्न माझ्या मनात हल्ली वारंवार येतो . त्याला करणे अनेक आहेत अर्थात ती ताकद आम्ही आधीच हरवून बसलो आहोत फक्त आता त्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. […]
ती मला परत दिसली बऱ्याच दिवसांनी.. एकमेकांकडे बघितले तिची नजर जरा खाली गेली तेव्हाच जाणवले.. समथिंग डार्क इन ब्लॅक तिचा पाठलाग करावा ते तर बरे दिसत नाही.. अर्थात कुतूहल म्हणून.. पण तसे नाही केले.. नाही मनाला पटले.. मनात आले पुढल्या वेळेस बघू.. आजही त्या रस्ताने परत गेलो.. आज नाही दिसली… मला माझेच आश्चर्य वाटले हे असे […]
श्रीकेक्षी यांनी अनेक जणांशी वाङ्मयीन वाद केले. ती एकप्रकारे वाङ्मय चळवळ ठरली होती. ‘ श्रीकेक्षी : एक वाङ्मयीन लेखसंग्रह ‘ ह्या पुस्तकांमध्ये त्यांनी केलेलं अनेक वाङ्मयीन वाद वाचावयास मिळतात. जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांबद्दल त्यांची वेगळी मते होती . परंतु दोघे एकत्र आल्यावर झालेला ‘ निशब्द संवाद ‘ पुणेकरांना माहित आहे. […]
त्याने किंवा तिने सांगितले कपडे शिवताना चार मास्क पण शिवा शिंपी म्हणाला ते तर आम्ही देतोच ? मला त्या कपडे शिवून घेणाऱ्याची कीव आली. खरे तर योग्य ती काळजी परखडपणे घेतली पाहिजे. मास्क घालणे ही नियतीने आपल्याला मजबूर केले आहे, इतके तरी समजून घ्या गुलामीचा, असाह्यतेचा देखील उत्सव ? आज आपण आपल्या वृत्ती भयानक वळणावर नेऊन […]
अजून अंधारपर्व संपले नाही, पहाट अजून लांबवर आहे. दुर्देवाने आज तुम्ही माणूस नाही तर एक आकडा आहात . […]
तिच्याबद्दल त्याला आकर्षण खरे तर आधी नव्हते…पण काळानुरूप ते निर्माण झाले… अर्थात हे तुमच्या-आमच्या बाबतीत घडू शकते तसे त्याच्या बाबतीत घडले तिच्या बाबतीतही तसेच झाले…. लहानपणी अनाहूतपणे बांधलेल्या राख्या आठवल्या वास्तविक पहाता ते दोघे सख्खे शेजारी…. पण त्यांचे प्रेम जमले लहानपणीचा मूर्खपणा त्यांना जेव्हा आठवतो तेव्हा ते दोघे गंभीर होतात पण एकवेळ अशी येते त्या मूर्खपणाचे […]
कालचा मी आणि आजची ती…. खूप फरक असतो का… खरा तर फरक त्याच्यामध्ये असतो तो आजचा होऊ शकत नाही आणि ती आजपण सोडत नाही ह्यामध्ये त्याचाही दोष नसतो तो काल मध्येच अडकलेला असतो आपली मुळे पार आंत गेली आहेत… त्याला माहित असते… पण त्याला आजचाही मोह असतोच मग ती आणि तो ऍडजस्ट करतात स्वतःला… तो वाट […]
बापू त्याचे काम त्याच्या पद्धतीने करत असतो तसे तो पत्रकार असल्यामुळे डोंबिवलीमध्ये त्याने अनेकांची ‘ वाजवली ‘ देखील आहे आहे ,अनेकांचा बुरखा फाडलाही आहे पण हे सगळे ‘ निस्पृहपणे आणि अत्यंत मनापासून . […]
तो बिनधास होता त्याला ती आवडायची का प्रश्न त्या वयात विचारू नये असे म्हणतात तो तिच्यावरून आम्हा मित्रांना जाम पकवयाचा एक दिवशी त्याला आम्ही हरभर्याच्या झाडवर चढवला तो तिला विचारायला गेला I m interested in you.. तिने उत्तर दिले No thanks.. तो thank you म्हणत माघारी आला… पुढे त्याने सांधा बदलला तिने पण….. पण आम्ही नाही […]
कधीतरी , कुठेतरी , केव्हाही दिसतात प्रेमाचे रंग.. म्हणून नाक मुरडणारे खुप दिसतात , म्हणे काही काल-वेळ आहे का, ही आपली संस्कृती आहे का, पण त्याला आणि तिला काहीच सोयर सुतक नसते… तो आणि ती मस्तपणे आपल्या विश्वात असतात, आणि संस्कृती आणि इतर काटे त्यांना कधीच बोचत नसतात परंतु इतर मात्र तडफडत असतात संस्कृती आणि वगैरे […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions