“माणूस”
उजाड रस्ता, मोकळा पण भकास सूर्य आणि उध्वस्त दिशा ! वाट नजरेच्या टप्प्यात आहे , पण पावलंच नाहीयेत , तरीही मला जायचंय रांगत का होईना मला जायचंय.. सगळं वाळवंट आहे. तप्त उष्ण वाळू, चटके बसतायत पावलांना, गिधाडं घिरट्या घालतायत. पाणी दिसतंय मला , पण फक्त डोळ्यातलं. मला पळायचंय वाचवायचंय स्वतःला… काय सांगतोस ? तो पण अडकलाय […]