एकदम कड़क विनोद
बातम्या पहाव्यात म्हणून टीव्हीसमोर सोफ्यावर येऊन बसलो. चालू होतं ‘जय मल्हार ‘ . बाजूलाच आमची म्हाळसा, त्या म्हाळसेच्या दु:खात बुडालेली होती…. . रिमोट मागावा तर भूकंप व्हायचा…. . त्यापेक्षा पेपरमधल्या बातम्या वाचाव्यात असा विचार करून उठत होतो…. . . तितक्यात मुलगा तिथे आला आणि शोधाशोध करू लागला… . मी विचारले….” काय शोधतोस ? काही हरवलं का….? […]