अन्वर हुसेन
५ सप्टेंबर हा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. अनेक वर्षं हा दिवस शिक्षक दिवस म्हणून देशभर | साजरा होतो. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनात देशभरातल्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचे गौरव होतात. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते. रविवारी झालेल्या कार्यक्रमात ज्या अनेक शिक्षकांचे गौरव राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले, त्यातले […]