आरोग्यासाठी सुरक्षित प्लास्टिक वॉटरबाॅटल कशी निवडावी?
तुम्ही दररोज प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का??? मग हे नक्की वाचा… आपल्यापैकी बहुतेक लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टिक वॉटर बॉटलचा वापर करतात. एकतर ती रिकामी बिसलरी (मिनरल वॉटर) किंवा दुकान, मॉल मधून खरेदी केलेली महागडी प्लास्टिक बॉटल असते. बहुतेकांचा असाच समज असतो की, दिसायला सुंदर, आकर्षक, महागडी बाॅटल आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे. पण वस्तुस्थिती उलट असते. आपण कधी विचार केलाय […]