मानवी देह
कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा समोर आले तेव्हा, कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार तितक्यात, “श्रीकृष्णाने” आपल्या पायाचा भार रथावर दिला रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले. नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम […]