पावनखिंडीतला ढाण्या वाघ ( १२-१३ जुलै १६६०)
वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्यावर केलेली ही कविता. […]
वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्यावर केलेली ही कविता. […]
श्री. शेखर आगासकर यांनी श्री. गिरीश टिळक यांचा चीनबद्दल लिहिलेला लेख , ‘मराठी सृष्टी’वर upload केला आहे. लेख उत्तमच आहे. टिळक यांनी लिहिलेले मुद्दे बरोबरच आहेत. पण आणखीही कांहीं गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील. […]
गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूपूजेसाठी किंवा गुरूस्मृती जागवण्यासाठी असतो. शतकानुशतकें आपल्या संस्कृतीत गुरूचें महत्व अधोरेखित केलें गेलेलें आहे. […]
उतरला ईश्वर धरेवरी सगुणरूप धारलें परब्रह्मानें पंढरपुरीं ।। वैकुंठींचा प्रभु नारायण करतो जो विश्वाचें पालन, कलियुगात म्हणती विठ्ठल, तो हरी असे द्वापरीं ।। क्षीरसागरा मागे ठेवुन शेषनाग-मंचकास त्यागुन नसे गरुडही, उभा एकला तिष्ठत विटेवरी ।। क्षेत्र पंढरी जरि इवलेसें, हरिस्पर्शें झगमगलें ऐसे – जैसी स्वर्गामधें शोभते नगरी अलकापुरी ।। कृतार्थता ही आम्हां […]
पांडुरंग रंगीं रंगुन नामामृता प्यालो पांडुरंग अंतरंगीं, मी विलीन झालो ।। द्वैत आणि अद्वैतातिल फरक मज कळेना निर्गुण-सगुणातिल मजला भेद आकळेना तरी परब्रह्म दिसलें, धन्य धन्य झालो ।। नकळतांच हृदयीं मोठा चमत्कार झाला निमिषातच माझा सारा मीपणा गळाला चिंता-भय मिटले सारे, अंतरीं निवालो ।। मावळतां ‘मी’, उरला गर्व ना ज़राही वंदत वा निंदत […]
विठूचे पद मजला लाभावे देह मातिचा बनण्यां कांचन, अन्य कशास हवे ? नच माहित, मेघांच्या मागे विठ्ठल दिसतो कां कुणां ? असती कां क्षितिजापल्याड श्रिठ्ठलवस्तीच्या खुणा ? विठू भक्तहृदयीं वसतो, पण, ठाम मला ठावें ।। अगणित जैसे तारे गगनीं, देवदेवता अनंत जगतीं त्या सार्यांचें वंदन-अर्चन-पूजेनें जन मागत मुक्ती मात्र माझियासाठी सारी विठूचीच नांवें ।। […]
ठेचकळे आंधळा मी काळोख्या पथात आधाराचा हात देई पंढरीचा नाथ ।। चुकीचाच धरला रस्ता, असा चालतो मी – विषयवासनांच्या पंकीं अजुन लोळतो मी मद-मत्सर-मोह यांचा संग नसे जात ।। जरी मी न जाऊं शकलो कधी पंढरीला मंदिरीं न पाहूं शकलो विटेवर हरीला भाग्यवंत परि मी, विठ्ठल भेटला मनात ।। पाडुरंगनाम येतां एकदाच माझ्या […]
(गझलनुमा गीत) रंग तुझा सावळाच, नांव पांडुरंग कसें ? लक्ष भक्त पाहतात लक्ष तुझे रंग कसे ? हात कटीवर ठेवुन विटेवरी स्तब्ध उभा रूप तुझें ठायिं ठायिं तरि भक्तांसंग कसें ? रौद्र ऊन थंडी वा मुसळी पाऊस असो दुर्लक्षुन ऋतु, नामीं वारकरी दंग कसे ? नाचतात वैष्णवजन, देहभान विस्मरुनी वेड असें लावतोस […]
अजूनी दिसेना पंढरीचा राणा मला विठ्ठलाचा विरह सोसवेना ।। बुवा-साधु-स्वामी यांचे पाय वंदिले मी पुराजी नि पंडित यांचे पंथ धुंडले मी परी विठ्ठलाच्या दारीं कुणी पोंचवेना ।। पांडुरंगभेटीपुढती खुजे सप्तस्वर्ग दुबल मी, दुर्गम दुष्कर नरजीवनमार्ग पदोपदीं सहा रिपूंची रोखतसे सेना ।। अंधच मी, पाहिन कैसे सुंदर तें ध्यान ? मूढ पुरा , गूढ […]
चार ओळींच्या काव्याला ‘चारोळी’ म्हणून संबोधण्याची पद्धत गेली कांहीं वर्षें बळावली आहे. कुण्या कवीनें तें नांव चार ओळींच्या (विनोदी व हलक्याफुलक्या) कवितेला दिलें, व योगायोगानें तेंच नांव मराठीत रूढ झाले. चारोळी म्हणजे अर्थातच, ‘चार ओळी’ . तसेंच, चारोळी हा पदार्थ बदाम-पिस्ते-काजू यांच्यासारखा सुका मेवा. खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये चारोळी वापरतात. त्या संदर्भातील अर्थ , काव्याचें ‘चारोळी’ हें […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions